किम गार्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

किंबर्ली जेनिफर किम गार्थ (२५ एप्रिल, इ.स. १९९६:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. गार्थ उजव्या हाताने फलंदाजी व गोलंदाजी करते.

हिची आई ॲन-मरी मॅकडॉनल्ड आणि वडील जोनाथन गार्थ दोघेही आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.