Jump to content

ऑस्ट्रियन साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑस्ट्रियाचे साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रियन साम्राज्य
Kaiserthum Österreich
इ.स. १८०४इ.स. १८६७
ध्वज चिन्ह
राजधानी व्हियेना
शासनप्रकार निरंकुश राजेशाही


ऑस्ट्रियन साम्राज्य (ऑस्ट्रियन जर्मन:Kaiserthum Oesterreich, सध्याच्या लेखनप्रणालीनुसार Kaiserthum Österreich) हे एक अर्वाचीन साम्राज्य होते. हे साम्राज्य इ.स. १८०४ ते इ.स. १८६७ या काळात अस्तित्वात होते. हे साम्राज्य नंतर हंगेरीबरोबर एकत्र झाले व ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याची स्थापना झाली. पहिल्या महायुद्धानंतर हे देश पुन्हा वेगळे झाले.