Jump to content

सेर्जियो आग्वेरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेर्जियो आग्वेरो

सेर्जियो लायोनेल आग्वेरो देल कास्तियो (स्पॅनिश: Sergio Leonel Agüero Del Castillo; २ जून १९८८ (1988-06-02), बुएनोस आइरेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००६ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला आग्वेरो २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर आग्वेरो २००६-११ दरम्यान ॲटलेटिको माद्रिद तर २०११ पासून मँचेस्टर सिटी ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]