Jump to content

अब्दररहमाने हम्माद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पदक माहिती
अल्जीरियाअल्जीरिया या देशासाठी खेळतांंना
ॲथलेटिक्स (पुरुष)
उन्हाळी ऑलिंपिक खेळ
कांस्य २००० सिडनी उंच उडी

अब्दररहमाने हम्माद (२७ मे, १९७७;डेलीस, अल्जीरिया — ) हा एक अल्जीरियन खेळाडू आहे. याने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

याने २००० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत पुरुष उंच उडी प्रकारात कांस्यपदक जिंकले.