इमान खलिफ
Appearance
(इमाने खलिफ या पानावरून पुनर्निर्देशित)
पदक माहिती | |||
---|---|---|---|
अल्जीरिया या देशासाठी खेळतांंना | |||
मुष्टियुद्ध (महिला) | |||
उन्हाळी ऑलिंपिक खेळ | |||
सुवर्ण | २०२४ पॅरिस | ६६ किलो |
इमाने खलिफ (२ मे, १९९९;आईन सिद अली, अल्जीरिया — ) ही एक अल्जीरियन मुष्टियोद्धा आहे. हिने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
हिने २०२४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत वेल्टरवेट वजनगटात सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेदरम्यान व आधीही तिच्या लैंगिकतेबद्दल शंका व्यक्त केल्या गेल्या होत्या.