Jump to content

जाबीर सैद-गुर्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पदक माहिती
अल्जीरियाअल्जीरिया या देशासाठी खेळतांंना
ॲथलेटिक्स (पुरुष)
उन्हाळी ऑलिंपिक खेळ
कांस्य २००० सिडनी ८०० मीटर

जाबीर सैद-गुर्नी (२९ मार्च, १९७७;अल्जीयर्स, अल्जीरिया — ) हा एक अल्जीरियन खेळाडू आहे. याने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

याने २००० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले.