तौफिक मखलूफी
Appearance
पदक माहिती | |||
---|---|---|---|
अल्जीरिया या देशासाठी खेळतांंना | |||
ॲथलेटिक्स (पुरुष) | |||
उन्हाळी ऑलिंपिक खेळ | |||
सुवर्ण | २०१२ लंडन | १५०० मीटर | |
रौप्य | २०१६ रियो डी जानीरो | ८०० मीटर | |
रौप्य | २०१६ रियो डी जानीरो | १५०० मीटर |
तौफिक मखलूफी (२९ एप्रिल, १९८८;शोक अऱ्हास, अल्जीरिया — ) हा एक अल्जीरियन खेळाडू आहे. याने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
याने २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत १५०० मी धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. याशिवाय त्याने २०१६ ऑलिंपिक स्पर्धेत स्पर्धेत ८०० मी मध्ये आणि १५०० मी मध्ये कांस्य पदके जिंकली.