अरुणावती नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अरुणावती नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र

अरुणावती नदी ही महाराष्ट्राच्या वाशीम जिल्ह्यात उगम पावणारी एक नदी आहे. या नदीवर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात अरुणावती धरण आहे. हे धरण त्या जिल्ह्यातल्या मोठ्या धरणापैकी एक आहे. ही नदी यवतमाळ जिल्ह्यातच पैनगंगा नदीला जाऊन मिळते.अरुणावतीच्या काठावर मानोरा हे वाशीम जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर वसले आहे.