Jump to content

लोकसभेतील विरोधी पक्षनेते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Lìder de l'opozision a Lok Sabha (vec); قائد حزب اختلاف (ur); Αρχηγός της Αντιπολίτευσης (el); 反對黨領袖 (zh); লোকসভার বিরোধীদলীয় নেতা (bn); ବିରୋଧୀ ଦଳ ନେତା (or); лидер оппозиции Индии (ru); विरोधी-पक्ष-नेते (mr); líder de l'oposició (ca); विपक्श का नेता (hi); లోక్‌సభలో ప్రతిపక్ష నాయకుడు (te); ਲੋਕ ਸਭਾ ਵਿੱਚ ਵਿਰੋਧੀ ਧਿਰ ਦਾ ਨੇਤਾ (pa); Leader of the Opposition in the Lok Sabha (en); زعيم المعارضة (ar); Leader of the Opposition in Lok Sabha (en-us); எதிர்கட்சித் தலைவர் (இந்தியா) (ta) ভারতীয় সংসদের নিম্নকক্ষ লোকসভার একজন নির্বাচিত সদস্য যিনি আনুষ্ঠানিক বিরোধী দলের নেতৃত্ব দেন (bn); పార్లమెంటు దిగువసభలో అధికారిక ప్రతిపక్షానికి నాయకత్వం వహించే సభ్యుడు (te); elected member who leads the official opposition in the Lower House of the Parliament of India (en); elected member who leads the official opposition in the Lower House of the Parliament of India (en-us); elected member who leads the official opposition in the Lower House of the Parliament of India (en) líder de l'oposició al Lok Sabha (ca); লোকসভায় বিরোধী দলনেতা (bn); Leader of the Opposition in Lok Sabha, LoP, Leader of the Opposition (en); विरोधी पक्ष नेते, विरोधीपक्ष नेते, विरोधी-पक्ष-नेता, विरोधीपक्ष नेता, विरोधी पक्ष नेता (mr); Leader of the Opposition, LoP (en-us); लोक सभा में विपक्ष के नेता (hi)
विरोधी-पक्ष-नेते 
elected member who leads the official opposition in the Lower House of the Parliament of India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसार्वजनिक कार्यालय,
पद
उपवर्गविरोधी-पक्ष-नेते,
लोकसभा सदस्य
ह्याचा भागलोकसभा
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागभारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

लोकसभेतील विरोधी पक्षनेता किंवा लोकसभेचे विपक्ष नेता हे भारताच्या लोकसभेचे निवडून आलेले सदस्य आहेत जे लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात. विरोधी पक्षाचा नेता हा सरकारमध्ये नसलेल्या लोकसभेतील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा संसदीय अध्यक्ष असतो. परंतु लोकसभेच्या किमान १०% जागा ह्या राजकीय विरोधी पक्षाकडे असणे गरजेचे आहे.[]२०२४ च्या लोकसभा निवडणूकींच्या निकालानंतर राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.[]

भारताचा प्राधान्यक्रमामध्ये ह्या कार्यालय धारकाचा ७वा क्रमांक आहे.[]

इतिहास

[संपादन]

लोकसभेत १९६९ पर्यंत, औपचारिक मान्यता, दर्जा किंवा विशेषाधिकार नसलेला विरोधीपक्ष नेता होता. नंतर, विरोधी पक्षाच्या नेत्याला अधिकृत मान्यता देण्यात आली आणि १९७७ च्या कायद्यानुसार त्यांचे वेतन आणि भत्ते ठरवण्यात आले. तेव्हापासून लोकसभेतील नेत्याने तीन अटी पूर्ण केल्या पाहिजेत:

  1. ते सभागृहाचा सदस्य असावे
  2. ते सरकारच्या विरोधात असलेल्या पक्षाचे संख्यात्मक संख्याबळ सर्वाधिक असलेल्या पक्षाचे असावे आणि
  3. लोकसभेच्या अध्यक्षांद्वारे त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून ओळख मिळायला हवी.

डिसेंबर १९६९ मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन)ला संसदेत मुख्य विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर त्याचे नेते, राम सुभग सिंग यांनी पहिल्या विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली.

भूमिका आणि जबाबदाऱ्या

[संपादन]
  • कॅबिनेट मंत्री दर्जाच्या समतुल्य दर्जा
  • खालील निवड समित्यांचे ते सदस्य आहे:
    • केंद्रीय अन्वेषण ब्यूरो
    • मुख्य निवडणूक आयुक्त
    • निवडणूक आयुक्त
    • अंमलबजावणी संचालक
    • राष्ट्रीय मानवाधिकार आयुक्त
    • लोकपाल प्रमुख
    • शासकीय खर्चाचे लेखापरीक्षण व खर्च समिती

यादी

[संपादन]

१९७०-७७, १९८०-८९ आणि २०१४-२४ दरम्यान हे पद रिक्त होते.[][]

क्र. चित्र नाव मतदारसंघ कार्यकाळ पक्ष लोकसभा पंतप्रधान (पक्ष)
राम सुभग सिंग बक्सर १७ डिसेंबर १९६९ २७ डिसेंबर १९७० &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000010.000000१० दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन) ४ थी इंदिरा गांधी
(काँग्रेस)
पद रिकामे २८ डिसेंबर १९७० ३० जून १९७७ &0000000000000006.000000६ वर्षे, &0000000000000185.000000१८५ दिवस - ५ वी
यशवंतराव चव्हाण सातारा १ जुलै १९७७ ११ एप्रिल १९७८ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000284.000000२८४ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६ वी मोरारजी देसाई
(जनता पक्ष)
सी.एम. स्टीफन इडुक्की १२ एप्रिल १९७८ ९ जुलै १९७९ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000088.000000८८ दिवस
(२) यशवंतराव चव्हाण सातारा १० जुलै १९७९ २८ जुलै १९७९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000018.000000१८ दिवस
जगजीवन राम सासाराम २९ जुलै १९७९ २२ ऑगस्ट १९७९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000024.000000२४ दिवस जनता पक्ष चौधरी चरण सिंह
(जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष))
पद रिकामे [] २३ ऑगस्ट १९७९ ३१ डिसेंबर १९८४ &0000000000000010.000000१० वर्षे, &0000000000000116.000000११६ दिवस - ७ वी इंदिरा गांधी
(काँग्रेस)
१ जानेवारी १९८५ १७ डिसेंबर १९८९ ८ वी राजीव गांधी
(काँग्रेस)
राजीव गांधी अमेठी १८ डिसेंबर १९८९ २३ डिसेंबर १९९० &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000005.000000५ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९ वी विश्वनाथ प्रताप सिंह
(जनता दल)
लालकृष्ण अडवाणी नवी दिल्ली २४ डिसेंबर १९९० १३ मार्च १९९१ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000214.000000२१४ दिवस भारतीय जनता पक्ष चंद्रशेखर
(समाजवादी जनता पक्ष)
गांधीनगर १४ मार्च १९९१ २० जुलै १९९३ १० वी पी.व्ही. नरसिंहराव
(काँग्रेस)
अटलबिहारी वाजपेयी लखनौ २१ जुलै १९९९३ १५ मे १९९६ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000289.000000२८९ दिवस
पी.व्ही. नरसिंहराव बेरहामपूर १६ मे १९९६ ३१ मे १९९६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000015.000000१५ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ११वी अटलबिहारी वाजपेयी
(भाजप)
(७) अटलबिहारी वाजपेयी लखनौ १ जून १९९६ ४ डिसेंबर १९९७ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000186.000000१८६ दिवस भारतीय जनता पक्ष एच.डी. देवे गौडा
इंद्रकुमार गुजराल
(जनता दल)
शरद पवार बारामती ५ डिसेंबर १९९७ ३० ऑक्टोबर १९९९ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000329.000000३२९ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १२वी अटलबिहारी वाजपेयी
(भाजप)
१० सोनिया गांधी अमेठी ३१ ऑक्टोबर १९९९ ६ फेब्रुवारी २००४ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000098.000000९८ दिवस १३ वी
(६) लालकृष्ण अडवाणी गांधीनगर २१ मे २००४ २० डिसेंबर २००९ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000213.000000२१३ दिवस भारतीय जनता पक्ष १४वी मनमोहन सिंग
(काँग्रेस)
११ सुषमा स्वराज विदिशा २१ डिसेंबर २००९ १९ मे २०१४ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000149.000000१४९ दिवस १५ वी
पद रिकामे २० मे २०१४ २९ मे २०१९ &0000000000000010.000000१० वर्षे, &0000000000000019.000000१९ दिवस[][] - १६ वी नरेंद्र मोदी
(भाजप)
३० मे २०२९ ८ जून २०२४ १७ वी
१२ राहुल गांधी रायबरेली ९ जून २०२४ पदस्थ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000209.000000२०९ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस[] १८ वी

उप-विरोधी पक्षनेते

[संपादन]

उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्री सारखेच उप-विरोधी पक्षनेता हे सांविधानीक पद नाही व फक्त कार्यवाहू म्हणून निर्माण झाले होते.

क्र. चित्र नाव मतदारसंघ कार्यकाळ पक्ष लोकसभा विरोधी पक्षनेते
सुषमा स्वराज विदिशा ३ जून २००९ २१ डिसेंबर २००९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000201.000000२०१ दिवस भारतीय जनता पक्ष १५ वी लालकृष्ण अडवाणी
गोपीनाथ मुंडे बीड २२ डिसेंबर २००९ १८ मे २०१४ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000147.000000१४७ दिवस सुषमा स्वराज
गौरव गोगोई जोरहाट १४ जुलै २०२४ पदस्थ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000174.000000१७४ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८ वी राहुल गांधी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Who is Leader of Opposition in Lok Sabha? A look at powers and possible candidates this time". Livemint. 28 June 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Rahul Gandhi as LoP after 10 years: 'Shadow PM' powers in Lok Sabha explained". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-28. 2024-06-28 रोजी पाहिले.
  3. ^ "What powers will Rahul Gandhi have in Lok Sabha as Leader of Opposition?". Hindustani Times. 28 June 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Lok Sabha". 21 May 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 November 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Rahul Gandhi's big test as India's opposition leader". www.bbc.com (इंग्रजी भाषेत). 2024-06-27 रोजी पाहिले.
  6. ^ a b "No leader of oppn? There wasn't any in Nehru, Indira, Rajiv days". Rediff (इंग्रजी भाषेत). 6 October 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "Narendra Modi government will not have Leader of Opposition in Lok Sabha again". India Today (इंग्रजी भाषेत).
  8. ^ "Speaker has recognised Congress MP Rahul Gandhi as the Leader of Opposition in the Lok Sabha with effect from 9th June 2024".