२०२२ महिला ट्वेंटी२० इंटर-इन्सुलर मालिका
Appearance
२०२२ पुरुष ट्वेंटी२० इंटर-इन्सुलर मालिका याच्याशी गल्लत करू नका.
२०२२ महिला ट्वेंटी२० इंटर-इन्सुलर मालिका | |||||
जर्सी महिला | गर्न्सी महिला | ||||
तारीख | २५ जून २०२२ | ||||
संघनायक | क्लोई ग्रीचान | हॅना एलुनकाम्प | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | जर्सी महिला संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लिली ग्रेग (५२) | रेबेका हबर्ड (४९) | |||
सर्वाधिक बळी | क्लोई ग्रीचान (३) | एमिली मेरीन (२) क्लेर जेनिंग्स (२) |
२०२२ महिला ट्वेंटी२० इंटर-इन्सुलर मालिका ही गर्न्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि जर्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांमध्ये जून २०२२ दरम्यान दोन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट मालिका खेळवली गेली होती. सदर मालिकेसाठी गर्न्सीने जर्सीचा दौरा केला. मागील मालिकेचे विजेते गर्न्सी आहेत. सर्व सामने सेंट सेव्हियर मधील ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान येथे झाले तसेच हे जर्सीमध्ये खेळवले गेलेले पहिले महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने होते. जर्सीने दोन्ही सामने जिंकत मालिकेत २-० असा विजय मिळवला.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
जर्सी
७१/१ (१०.२ षटके) | |
रेबेका हबर्ड ३४* (५२)
फ्लोरी कॉपली २/१० (४ षटके) |
लिली ग्रेग २९* (३७) क्लेर जेनिंग्स १/७ (२ षटके) |
- नाणेफेक : जर्सी महिला, क्षेत्ररक्षण.
- जर्सीमध्ये खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- गर्न्सीने जर्सीमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- जर्सीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गर्न्सीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- हॅना एलुनकाम्प, मारियान ले रे, एमिली मेरीन, शार्लोट मिलनर, ऑलिव्हिया मॉर्गन आणि मॉली रॉबिन्सन (ग) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
गर्न्सी
६७/७ (२० षटके) | |
लिली ग्रेग २३ (३०)
एमिली मेरीन २/१३ (४ षटके) |
रेबेका हबर्ड १५ (२३) रोझा हिल २/९ (२ षटके) |
- नाणेफेक : गर्न्सी महिला, क्षेत्ररक्षण.