नरेंद्र मोदी स्टेडियम
Appearance
वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी (मुंबई) याच्याशी गल्लत करू नका.
नरेंद्र मोदी स्टेडियमचा हवाई नजारा | |
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मोटेरा, अहमदाबाद, गुजरात |
स्थापना | १९८२ |
आसनक्षमता | ५४,००० |
मालक | गुजरात क्रिकेट संघटन |
प्रचालक | गुजरात क्रिकेट संघटन |
यजमान |
भारत (१९८३-सद्य) राजस्थान रॉयल्स (२०१०) |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम क.सा. |
१२ नोव्हेंबर - १६ नोव्हेंबर १९८३: भारत वि. वेस्ट इंडीज |
अंतिम क.सा. |
१५ नोव्हेंबर - १९ नोव्हेंबर २०१२: भारत वि. इंग्लंड |
प्रथम ए.सा. |
५ ऑक्टोबर १९८४: भारत वि. ऑस्ट्रेलिया |
अंतिम ए.सा. |
६ नोव्हेंबर २०१४: भारत वि. श्रीलंका |
शेवटचा बदल ३ मे २०१६ स्रोत: Cricinfo (इंग्लिश मजकूर) |
अहमदाबादच्या मोटेरा भागातील नरेंद्र मोदी स्टेडियम (पूर्वीचे सरदार पटेल स्टेडियम व गुजरात स्टेडियम) हे भारतातील कसोटी क्रिकेटचे एक महत्त्वाचे मैदान आहे. १९८२ मध्ये बांधल्या गेलेल्या या स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना इ.स. १९८३ मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये खेळवण्यात आला.