श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९
ऑस्ट्रेलिया
श्रीलंका
तारीख १७ जानेवारी – ५ फेब्रुवारी २०१९
संघनायक टिम पेन दिनेश चंदिमल
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा ट्रेव्हिस हेड (३०४) निरोशन डिकवेल्ला (१४०)
सर्वाधिक बळी पॅट कमिन्स (१४) सुरंगा लकमल (५)
मालिकावीर पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)

श्रीलंका क्रिकेट संघ जानेवारी - फेब्रुवारी २०१९ दरम्यान २ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता.[१] दौऱ्यातील ब्रिस्बेनमधील कसोटी ही दिवस-रात्र होती तर कॅनबेरातील मानुका ओव्हलवर पहिलीवहिली कसोटी खेळविण्यात आली.

ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० ने जिंकली.

सराव सामने[संपादन]

तीन-दिवसीय सामना : क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश वि. श्रीलंका[संपादन]

१७-१९ जानेवारी २०१९ (दि/रा)
धावफलक
वि
३१६/५घो (७५ षटके)
कुर्तीस पॅटरसन १५७* (२१२)
दुश्मंत चमीरा ३/५७ (१६ षटके)
१७६/५घो (७५ षटके)
दिमुथ करुणारत्ने ४४ (९२)
मार्नस लेबसचग्ने २/२७ (९ षटके)
२२४/३घो (५९ षटके)
कुर्तीस पॅटरसन १०२* (१३६)
कसुन रजिता १/९ (३ षटके)
१३१/६ (५१ षटके)
लहिरु थिरिमन्ने ४६* (१२१)
जॉन हॉलंड ४/२८ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
पंच: गेरार्ड अबूड (ऑ) आणि सायमन फ्राय (ऑ)
सामनावीर: कुर्तीस पॅटरसन (क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश)
  • नाणेफेक: क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश, फलंदाजी.


वॉर्न-मुरलीधरन चषक - कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२४-२८ जानेवारी २०१९ (दि/रा)
धावफलक
वि
१४४ (५६.४ षटके)
निरोशन डिकवेल्ला ६४ (७८)
पॅट कमिन्स ४/३९ (१४.४ षटके)
३२३ (१०६.२ षटके)
ट्रेव्हिस हेड ८४ (१८७)
सुरंगा लकमल ५/७५ (२७ षटके)
१३९ (५०.५ षटके)
लाहिरू थिरीमन्ने ३२ (९८)
पॅट कमिन्स ६/२३ (१५ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एक डाव आणि ४० धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
पंच: मराइस ईरास्मुस (द.आ.) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)


२री कसोटी[संपादन]

१-५ फेब्रुवारी २०१९
धावफलक
वि
५३४/४घो (१३२ षटके)
ज्यो बर्न्स १८० (२६०)
विश्वा फर्नांडो ३/१२६ (३० षटके)
२१५ (६८.३ षटके)
दिमुथ करुणारत्ने ५९ (९५)
मिचेल स्टार्क ५/५४ (१३.३)
१९६/३घो (४७ षटके)
उस्मान खवाजा १०१* (१३६)
कसुन रजिता २/६४ (१३ षटके)
१४९ (५१ षटके)
कुशल मेंडिस ४२ (६९)
मिचेल स्टार्क ५/४६ (१८ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३६६ धावांनी विजयी.
मानुका ओव्हल, कॅनबेरा
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)


संदर्भ[संपादन]

  1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).