Jump to content

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९
दक्षिण आफ्रिका
झिम्बाब्वे
तारीख ३० सप्टेंबर – १४ ऑक्टोबर २०१८
संघनायक ज्याँ-पॉल डुमिनी
फाफ डू प्लेसी (३रा ए.दि.)
हॅमिल्टन मासाकाद्झा
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा हेन्रीक क्लासेन (१०४)
एडन मार्करम (१०४)
शॉन विल्यम्स (८२)
सर्वाधिक बळी इम्रान ताहीर (१०) टेंडाई चटारा (६)
मालिकावीर इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका

झिम्बाब्वे क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता.[]

दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका ३-० तर ट्वेंटी२० मालिका २-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला एकदिवसीय सामना

[संपादन]
३० सप्टेंबर २०१८
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
११७ (३४.१ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११९/५ (२६.१ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी आणि १४३ चेंडू राखून विजयी.
डायमंड ओव्हल, किंबर्ले
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि बोगानी जेले (द.आ.)


२रा एकदिवसीय सामना

[संपादन]
३ ऑक्टोबर २०१८
१३:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९८ (४७.३ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
७८ (२४ षटके)
डेल स्टेन ६० (८५)
टेंडाई चटारा ३/४२ (९ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १२० धावांनी विजयी.
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफॉंटेन
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)
सामनावीर: डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • हॅमिल्टन मासाकाद्झाचा (झि) २००वा एकदिवसीय सामना.
  • इम्रान ताहीर (द.आ.) एकदिवसीय सामन्यात हॅट्रीक घेणारा दक्षिण आफ्रिकेचा चौथा गोलंदाज ठरला.
  • डेल स्टेनचे (द.आ.) पहिले एकदिवसीय अर्धशतक.
  • झिम्बाब्वेची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील निचांकी धावसंख्या.


३रा एकदिवसीय सामना

[संपादन]
६ ऑक्टोबर २०१८
१३:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२२८ (४९.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२३१/६ (४५.५ षटके)
शॉन विल्यम्स ६९ (७९)
डेल स्टेन ३/२९ (९.३ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी आणि २५ चेंडू राखून विजयी.
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि शॉन जॉर्ज (द.आ.)
सामनावीर: हेन्रीक क्लासेन (दक्षिण आफ्रिका)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ली ट्वेंटी२०

[संपादन]
९ ऑक्टोबर २०१८
१८:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६०/६ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२६ (१७.२ षटके)
पीटर मूर ४४ (२१)
इम्रान ताहीर ५/२३ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३४ धावांनी विजयी.
बफेलो पार्क, ईस्ट लंडन
पंच: अड्र्यायन होल्डस्टोक (द.आ.) आणि शॉन जॉर्ज (द.आ.)
सामनावीर: इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका)

२री ट्वेंटी२०

[संपादन]
१२ ऑक्टोबर २०१८
१८:०० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३२/७ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३५/४ (१५.४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी आणि २६ चेंडू राखून विजयी.
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि अल्लाउद्दीन पालेकर (द.आ.)
सामनावीर: डेन पेटरसन (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • हॅमिल्टन मासाकाद्झा (झि) ट्वेंटी२०त १,५०० धावा करणारा झिम्बाब्वेचा प्रथम खेळाडू ठरला.


३री ट्वेंटी२०

[संपादन]
१४ ऑक्टोबर २०१८
१४:३०
धावफलक
वि
सामना रद्द.
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: अड्रायन होल्डस्टोक (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).