साँत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साँत्र
Centre
फ्रान्सचा प्रदेश
Flag of Centre (France).svg
ध्वज
Blason-fr-en-Region-Centre.svg
चिन्ह

साँत्रचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
साँत्रचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी ओर्लियों
क्षेत्रफळ ३९,१५१ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २५,३८,५९०
घनता ६४.८ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.regioncentre.fr/

साँत्र (फ्रेंच: Centre) हा फ्रान्सच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून फ्रान्समधील अनेक नद्या ह्या प्रदेशातून वाहतात. तुर हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये स्थित आहे.


विभाग [संपादन]

साँत्र प्रशासकीय प्रदेश खालील सहा विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: