शांपेन-अ‍ॅर्देन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शांपेन-अ‍ॅर्देन
Champagne-Ardenne
फ्रान्सचा प्रदेश
Champagne Ardenne flag.svg
ध्वज

शांपेन-अ‍ॅर्देनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
शांपेन-अ‍ॅर्देनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी शालो-आं-शाँपेन
क्षेत्रफळ २५,६०६ चौ. किमी (९,८८७ चौ. मैल)
लोकसंख्या १३,३७,९५३
घनता ५२.१ /चौ. किमी (१३५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-G
संकेतस्थळ http://www.cr-champagne-ardenne.fr/

शांपेन-अ‍ॅर्देन (फ्रेंच: Champagne-Ardenne) हा फ्रान्सच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या ईशान्य भागात बेल्जियमच्या सीमेजवळ स्थित असून अ‍ॅर्देन हे मोठे जंगल ह्याच प्रदेशामध्ये आहे.


विभाग[संपादन]

शांपेन-अ‍ॅर्देन प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: