गाझा पट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गाझा पट्टी
قطاع غزة Qiṭāʿ Ġazza
गाझा पट्टी चा ध्वज
ध्वज
गाझा पट्टीचे स्थान
गाझा पट्टीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
गाझा
अधिकृत भाषा अरबी
सरकार
 - पंतप्रधान इस्माइल हानिया
महत्त्वपूर्ण घटना
 - स्थापना १३ सप्टेंबर १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३६० किमी
लोकसंख्या
 -एकूण १४,८१,०८०
 - घनता ४,११८/किमी²
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + २:०० (यूटीसी )


गाझा पट्टी हा भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेला एक वादग्रस्त प्रदेश आहे. गाझा पट्टी व वेस्ट बँक हे दोन प्रदेश मिळुन पॅलेस्टाईन प्रांताची स्थापना झाली आहे. गाझा पट्टी सुमारे ४१ किमी लांब तर ६ ते १२ किमी रुंद आहे. हमास ह्या अतिरेकी राजकीय संघटनेचा गाझा पट्टीवर अंमल आहे.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये