एजियन समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रीस आणि तुर्कस्तान दरम्यानचा भूमध्य सागराचा भाग. या समुद्राच्या पाण्याचा रंग अतिशय गडद निळा असा आहे. त्यामुळे बेटांबरुन या समुद्राची दृश्ये अतिशय देखण्याजोगी आहेत.