लाल समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लाल समुद्र आफ्रिकाआशिया खंडांच्या मधील चिंचोळा समुद्र आहे. हा समुद्र सुएझ कालव्याने भूमध्य समुद्राशी जोडलेला आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.