बुर सैद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुर सैद
بورسعيد
पोर्ट सैद

Port Said.jpg

Flag Egy PortSaid.gif
ध्वज
बुर सैद is located in इजिप्त
बुर सैद
बुर सैदचे इजिप्तमधील स्थान

गुणक: 31°15′″N 32°17′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश इजिप्त ध्वज इजिप्त
प्रांत बुर सैद मुहाफजा
स्थापना वर्ष इ.स. १८५९
क्षेत्रफळ १,३५१.१ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर ६,०३,७८७ (इ.स. २०१०)


बुर सैद, अर्थात पोर्ट सैद, (अरबी: بورسعيد ;) हे इजिप्ताच्या ईशान्येकडील एक बंदराचे शहर आहे. इ.स. १८५९ साली सुएझ कालव्याच्या बांधकामाच्या काळात स्थापले गेलेले हे शहर भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. इ.स. २०१० सालातील आकडेवारीनुसार बुर सैदाची लोकसंख्या ६,०३,७८७ आहे.

बुर सैद इजिप्तातील महत्त्वाचे बंदर असून कापूस व तांदूळ या निर्यातप्रधान जिनसा येथून परदेशांत निर्यात होतात; तसेच सुएझ कालव्यातून जाणारी बहुसंख्य जहाजे या बंदरात इंधन भरायला थांबतात. बुर सैद करमुक्त बंदर असून, उन्हाळी हंगामात पर्यटकांचा राबता असणारे पर्यटनस्थळ आहे.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत