नापोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नापोली
Napoli

Napoli and Vesuvius.jpg
Flag of Naples.svg
ध्वज
CoA Città di Napoli.svg
चिन्ह
नापोली is located in इटली
नापोली
नापोलीचे इटलीमधील स्थान

गुणक: 40°50′″N 14°15′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश इटली ध्वज इटली
प्रांत काम्पनिया
क्षेत्रफळ ११७.२७ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ५६ फूट
लोकसंख्या  
  - शहर ९,६२,६३८
  - घनता ८,२०९ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
http://www.comune.napoli.it/


नापोली किंवा नेपल्स ही इटली देशाच्या काम्पानिया प्रदेशाची राजधानी व इटलीमधील एक महत्त्वाचे शहर आहे. सुमारे २,८०० वर्षे जुने असलेले नापोली हे शहर प्राचीन काळापासुन सांस्कृती, वास्तूशास्त्र, कला, संगीत ह्यांसाठी प्रसिद्ध आहे. पिझ्झा ह्या जगप्रसिद्ध इटालियन खाद्यपदार्थाचा उगम ह्याच शहरात झाला.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये