अलेक्झांड्रिया, इजिप्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलेक्झांड्रिया
لإسكندرية
Alexandria

Alexandria 12-9-2005 3.JPG

Alexandria Logo2.png
चिन्ह
अलेक्झांड्रिया is located in इजिप्त
अलेक्झांड्रिया
अलेक्झांड्रियाचे इजिप्तमधील स्थान

गुणक: 31°12′″N 29°55′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 31°12′″N 29°55′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश इजिप्त ध्वज इजिप्त
स्थापना वर्ष इ.स. पुर्व ३३२
क्षेत्रफळ २,६७९ चौ. किमी (१,०३४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४१,१०,०१५
  - घनता १,४६२ /चौ. किमी (३,७९० /चौ. मैल)
http://www.alexandria.gov.eg


अलेक्झांड्रिया हे इजिप्त देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व सर्वात मोठे बंदर आहे. अलेक्झांड्रिया इजिप्तच्या उत्तरेकडील भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.

अलेक्झांड्रिया प्राचीन आणि अर्वाचीन काळात जगातील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक होते. इ.स.पूर्व ३३१ मध्ये अलेक्झांडर द ग्रेट ह्याने अलेक्झांड्रिया शहराची स्थापना केली.