दोर्दोन्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दोर्गोन्य या पानावरून पुनर्निर्देशित)
दोर्दोन्य
Dordogne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Dordogne.svg
चिन्ह

दोर्दोन्यचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
दोर्दोन्यचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अ‍ॅकितेन
मुख्यालय पेरिग्यू
क्षेत्रफळ ९,०६० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ४,०६,७९३
घनता ४४.९ प्रति वर्ग कि.मी.
दोर्गोन्य नदी

दोर्दोन्य (फ्रेंच: Dordogne; ऑक्सितान: Dordonha) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. दोर्दोन्य फ्रान्सच्या आग्नेय भागात पिरेनीज पर्वतरांग व लाऊआर खोरे ह्यांच्या मधे वसला आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason de l'Aquitaine et de la Guyenne.svg अ‍ॅकितेन प्रदेशातील विभाग
दोर्दोन्य  · जिरोंद  · लांदेस  · पिरेने-अतलांतिक  · लोत-एत-गारोन