Jump to content

जॉन मेजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन मेजर

कार्यकाळ
२८ नोव्हेंबर १९९० – २ मे १९९७
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील मार्गारेट थॅचर
पुढील टोनी ब्लेअर

जन्म २९ मार्च, १९४३ (1943-03-29) (वय: ८१)
कारशॅल्टन, सरे, इंग्लंड
राजकीय पक्ष हुजूर पक्ष

सर जॉन मेजर (२९ मार्च, इ.स. १९४३:कारशॅल्टन, सरे, इंग्लंड - ) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा माजी पंतप्रधान आहे.

मेजर क्रिकेटचा मोठा चाहता असून त्याने क्रिकेटबद्दल लिहिलेल्या मोर दॅन अ गेम या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे.[]

बाह्य दुवे

[संपादन]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "आधीचे विजेते" (इंग्लिश भाषेत). २०१२-११-२७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: