Jump to content

झी पंजाबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी पंजाबी
सुरुवात१३ जानेवारी २०२०
नेटवर्कझी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस
मालक एस्सेल समूह
देशभारत ध्वज भारत
मुख्यालयचंदिगढ, पंजाब, भारत


झी पंजाबी हे एक भारतीय मोफत टू एर दूरचित्रवाहिनी आणि सॅटेलाईट दूरचित्रवाहिनी आहे. हे वाहिनी झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसचा एक भाग आहे. ती पंजाबी भाषेची वाहिनी आहे. पंजाबमधील हे पहिलेच साधारण मनोरंजन वाहिनी (GEC) रेकॉर्डब्रेक क्रमांकांसह उघडले आहे.

इतिहास

[संपादन]

हे वाहिनी मूळतः १९९९ मध्ये आल्फा टीव्ही पंजाबी म्हणून सुरू झाले. अनेक वर्षांच्या बंदनंतर, ही वाहिनी १३ जानेवारी २०२० रोजी नवीन कार्यक्रमांसह पुन्हा सुरू करण्यात आले आहे.