Jump to content

वारस (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वारस
कलाकार मानसी नाईक
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १३८
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ६ डिसेंबर २०१० – १४ मे २०११
अधिक माहिती

वारस ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

बाह्य दुवे

[संपादन]