Jump to content

झी तमिळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झी तमिळ ही एक तमिळ भाषेतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी आहे.[] ही वाहिनी २००८ पासून अनेक देशांमध्ये प्रसारण करते[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Zee Tamil goes for the kill as churn grows". Business Standard.
  2. ^ "StarHub launches StarHub TV d'Lite offer". www.telecompaper.com.