झी कन्नडा
Jump to navigation
Jump to search
Indian television channel | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
| |||
![]() |
झी कन्नडा (कन्नड: ಜೀ ಕನ್ನಡ) ही झी नेटवर्कच्या मालकीची कानडीतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी आहे. ११ मे २००८ मध्ये या वाहिनीवरुन प्रसारण सुरू झाले.