झी सार्थक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झी सार्थक ही भारतातून प्रसारित होणारी ओडिया भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Zee Entertainment acquires Odia GEC Sarthak TV for Rs 115 crore". The Economic Times. 2021-02-03 रोजी पाहिले.