२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: ५०
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

२००८ उन्हाळी ऑलिंपिक, बीजिंग, चीन मध्ये होणार्‍या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी झाला. भारतीय संघात ५६ खेळाडू आणि ४२ अधिकारी होते. ॲथेलेटिक्स संघ (१७ खेळाडू) सर्वात मोठा आहे.[१]

भारतीय पुरुष हॉकी संघ १९२८ नंतर प्रथमच स्पर्धेसाठी पात्र झाला नाही.

पदक विजेते[संपादन]

पदक नाव खेळ स्पर्धा तारीख
Gold medal icon.svg सुवर्ण अभिनव बिंद्रा नेमबाजी पुरुष १० मीटर एअर रायफल ११ ऑगस्ट
Bronze medal icon.svg कास्य कुमार, सुशीलसुशील कुमार कुस्ती फ्रीस्टाईल ६६ किलो. २० ऑगस्ट
Bronze medal icon.svg कास्य विजेंदरसिंग बॉक्सिंग मिडलवेट २१ ऑगस्ट

स्पर्धेची माहिती[संपादन]

स्पर्धा पुरुष महिला प्रकार पदक
ॲथलेटिक्स १३
कुस्ती Bronze medal icon.svg कास्य
जलतरण
ज्यूडो
टेनिस
टेबल टेनिस
तिरंदाजी
नेमबाजी १४ Gold medal icon.svg सुवर्ण
बॅडमिंटन
बॉक्सिंग Bronze medal icon.svg कास्य
नौकानयन/नौकावहन
रोइंग
१२ खेळ ३१ २५ ५१ ३ {१ Gold medal icon.svg सुवर्ण २ Bronze medal icon.svg कास्य}

Athletics pictogram.svg ॲथलेटिक्स[संपादन]

पुरुष

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम फेरी
वेळ/गुण क्रमांक वेळ/गुण क्रमांक
विकास गौडा थाळीफेक ६०.६९ २२ पुढे जाऊ शकला नाही
रणजित महेश्वरी तिहेरी उडी १५.७७ ३५ पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम फेरी
वेळ/गुण क्रमांक वेळ/गुण क्रमांक
अंजू जॉर्ज महिला लांब उडी XXX ला.ना. पुढे जाऊ शकली नाही
प्रीजा श्रीधरन महिला १०००० मीटर ३२:३४.६४ २५[२]
हरवंत कौर महिला थाळीफेक ५६.४२ १७ पुढे जाऊ शकली नाही
कृष्णा पुनिया महिला थाळीफेक ५८.५३ १० पुढे जाऊ शकली नाही
मनदीप कौर महिला ४०० मीटर ५२.८८ पुढे जाऊ शकली नाही
चित्रा के. सोमण
राजा एम. पुयाम्मा
मनजीत कौर
शायनी जोस
एस. गीता
महिला ४ × ४०० मीटर रिले ३:२८.८३ पुढे जाऊ शकली नाही

महिला हेप्टॅथ्‍लॉन

ॲथलीट १०० मी. अडथळा उंच उडी गोळा फेक २०० मी. स्प्रिंट लांब उडी भाला फेक ८०० मी. धाव एकूण
वेळ गुण उंची गुण अंतर गुण वेळ गुण अंतर गुण अंतर गुण वेळ गुण गुण[३] क्रमांक
जे.जे. शोभा १३.६२ से १०३३ १.६५ मी ७९५ १३.०७ मी ७३२ २४.६२ से ९२२ ५.८६ मी ८०७ ४३.५० मी ७३५ २:२७.५० से ७२५ ५७४९ २९
सु्श्मिता सिंग रॉय १४.११ से ९६३ १.७१ मी ८६७ ११.२७ मी ६१३ २४.३४ से ९४८ ५.९८ मी ८४३ ३९.७९ मी ६६३ २:२१.१४ से ८०८ ५७०५ ३२
गुदांदा प्रमिला गणपती १३.९७ से ९८३ १.७४ मी ९०३ ११.६६ मी ६३९ २४.९२ से ८९४ ६.११ मी ८८३ ४१.२७ मी ६९२ २:४२.४६ से ७७७ ५७७१ २७

Wrestling pictogram.svg कुस्ती[संपादन]

पुरुष फ्रीस्टाईल

ॲथलीट प्रकार पात्रता १/८ अंतिम उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी रीपेज १ ली फेरी रीपेज २ री फेरी कास्य पदक अंतिम फेरी क्रमांक
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
योगेश्वर दत्त ६० किलोग्रॅम कझाकस्तान बौरझान ओराझ्गालीयेव्ह (KAZ)

विजयी ८-२

जपान केनिची युमोटो (JPN)

पराभूत ३-६

पुढे जाऊ शकला नाही -
सुशील कुमार ६६ किलो युक्रेन ॲन्द्रिय स्टॅडनीक (UKR)

पराभूत ८-१ [४]

पुढे जाऊ शकला नाही अमेरिका डौग स्च्वाब (USA)

विजयी ३-१ [५]

बेलारूस अल्बर्ट बाट्येरोव्ह (BLR)

विजयी ३-१ [६]

कझाकस्तान लिओनीड स्पिरीडोनोव्ह (KAZ)

विजयी ३-१ [७]

Bronze medal icon.svg कास्य
राजीव तोमर १२० किलोग्रॅम अमेरिका स्टीव्ह मोक्को (USA)

पराभूत ०-४[८]

पुढे जाऊ शकला नाही -

Swimming pictogram.svg जलतरण[संपादन]

ॲथलीट प्रकार हिट्स colspan="2"उपान्त्य फेरी अंतिम फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
वीरधवल खाडे पुरुष ५० मीटर फ्रीस्टाईल २२.७३ ४० पुढे जाऊ शकला नाही
पुरुष १०० मीटर फ्रीस्टाईल ५०.०७ ४२ पुढे जाऊ शकला नाही
पुरुष २०० मीटर फ्रीस्टाईल १:५१.८६ ४८ पुढे जाऊ शकला नाही
संदीप सेजवळ पुरुष १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक १:०२.१९ ३८ पुढे जाऊ शकला नाही
पुरुष २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक २:१५.२४ ३६ पुढे जाऊ शकला नाही
अंकुर पोसेरिया पुरुष १०० मीटर बटरफ्लाय ५४.७४ ५७ पुढे जाऊ शकला नाही
रेहान पोंचा पु्रुष २०० मीटर बटरफ्लाय २:०१.८९ ४० पुढे जाऊ शकला नाही

Judo pictogram.svg ज्यूडो[संपादन]

महिला

ॲथलीट प्रकार प्राथमिक ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी रिपेज १
रिपेज
उपउपान्त्य फेरी
रिपेज
उपान्त्य फेरी
अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
खुमुजम तोम्बी देवी ४८ किलो पोर्तुगाल ॲना होर्मिंगो (POR)
पराभूत
पुढे जाऊ शकली नाही
दिव्या तेवर ७८ किलो क्युबा यालेन्नीस कॅस्तिल्लो (CUB)

पराभूत[९]

पुढे जाऊ शकली नाही कझाकस्तान सागत अबिकेयेव्हा (KAZ)

पराभूत [१०]

पुढे जाऊ शकली नाही

Tennis pictogram.svg टेनिस[संपादन]

पुरुष

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण क्रमांक
महेश भुपती
लिएंडर पेस
दुहेरी फ्रान्स गेल मॉनफिल्स
गिल्लेस सायमन (FRA)
विजयी
६-३, ६-३ [११]
ब्राझील आंद्रे सा
मार्सिलो मेलो (BRA)
विजयी
६-४, ६-२ [१२]
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
स्टेनिस्लास वाव्रिन्का (SUI)
पराभूत
२-६, ४-६[१३]
पुढे जाऊ शकले नाहीत

महिला

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण क्रमांक
सानिया मिर्जा एकेरी चेक प्रजासत्ताक इव्हेता बेनेसोव्हा (CZE) पराभूत
१-६, १-२ (माघार)[१४]
पुढे जाऊ शकली नाही
सानिया मिर्जा
सुनीता राव
दुहेरी फ्रान्स तातिआना गोलोवीन
पॉलिने परमेनटिअर (FRA)
(w/o) रशिया स्वेतलाना कुझेनेत्सोवा
दिनारा सफिना (RUS)
पराभूत
४-६, ४-६[१५]
पुढे जाऊ शकले नाहीत

Table tennis pictogram.svg टेबल टेनिस[संपादन]

पुरुष

ॲथलीट प्रकार प्राथमिक फेरी १ ली फेरी २ री फेरी ३ री फेरी ४ थी फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
अचंता शरत कमल एकेरी स्पेन कार्नेरोस अलफ्रेडो (ESP)

विजयी ४-२ [१६]

ऑस्ट्रिया चेन वेईक्सिंग (AUT)
पराभूत ४-१
पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार प्राथमिक फेरी १ ली फेरी २ री फेरी ३ री फेरी ४ थी फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
नेहा अगरवाल Singles ऑस्ट्रेलिया ले जीआन फॅन्ग (AUS)

पराभूत ४-१[१७]

पुढे जाऊ शकली नाही

Archery pictogram.svg तिरंदाजी[संपादन]

पुरुष

ॲथलीट प्रकार क्रमांक फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
गुण क्रमांक प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
मंगल सिंग चंपिया एकेरी ६७८ इराण वाएझी होज्जाटोलाह (IRI) (६३)

(वि ११२-९८)

रशिया बेअर बाडेनोव्ह (RUS) (३१)

(प १०९-१०८)

पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार क्रमांक फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त फेरी उपान्त फेरी अंतिम फेरी
गुण क्रमांक प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
डोला बॅनर्जी एकेरी ६३३ ३१ कॅनडा मारी-पीअर ब्युडेट (CAN) (३४)

(प १०८-१०८ : ८-१०)

पुढे जाऊ शकली नाही
लैश्राम बोम्बयाला देवी एकेरी ६३७ २२ पोलंड इवोना मार्सिंकीविज (POL)

(प १०१-१०३)

पुढे जाऊ शकली नाही
परिनिथा वर्धिनी एकेरी ६२७ ३७ ऑस्ट्रेलिया जेन वॉलर (AUS) (२८)

(वि १०६-१००)

उत्तर कोरिया क्वॉन उन सिल (PRK) (५)

(प १०६-९९)

पुढे जाऊ शकली नाही
डोला बॅनर्जी
लैश्राम बोम्बयाला देवी
परिनिथा वर्धिनी
संघ १८९७ बाय चीन चीन  (३)

(प २११-२०६)

पुढे जाऊ शकले नाही

Shooting pictogram.svg नेमबाजी[संपादन]

पुरुष

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम क्रमांक
गुण क्रमांक गुण क्रमांक
अभिनव बिंद्रा १० मीटर एअर रायफल ५९६ १०४.५ ७००.५ Gold medal icon.svg सुवर्ण
गगन नारंग १० मीटर एअर रायफल ५९५ पुढे जाऊ शकला नाही
५० मीटर रायफल प्रोन ५८९ ३५ पुढे जाऊ शकला नाही
५० मीटर रायफल
थ्री पोझिशन्स
११६७ १३ पुढे जाऊ शकला नाही
संजीव राजपूत ५० मीटर रायफल प्रोन ५९१ २६ पुढे जाऊ शकला नाही
५० मी रायफल
थ्री पोझिशन्स
११६२ २६ पुढे जाऊ शकला नाही
समरेश जंग १० मी एअर पिस्तूल ५७० ४२ पुढे जाऊ शकला नाही
५० मी आर पिस्तूल ५४० ४२ पुढे जाऊ शकला नाही
मनशेर सिंह ट्रॅप ६९ पुढे जाऊ शकला नाही
मानवजीत सिंह संधू ट्रॅप ७० १२ पुढे जाऊ शकला नाही
राज्यवर्धन सिंह राठौर डबल ट्रॅप १३१ १५ पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम क्रमांक
गुण क्रमांक गुण क्रमांक
अंजली भागवत १० मी एर रायफल ३९३ २९ पुढे जाऊ शकली नाही
५० मी रायफल
थ्री पोझिशनस्
५७१ ३२ पुढे जाऊ शकली नाही
अवनीत कौर सिधु १० मी एर रायफल ३८९ ३९ पुढे जाऊ शकली नाही
५० मी रायफल
थ्री पोझिशनस्
५५२ ४२ पुढे जाऊ शकली नाही

Badminton pictogram.svg बॅडमिंटन[संपादन]

पुरुष

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त फेरी उपान्त फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
अनूप श्रीधर एकेरी पोर्तुगाल मार्को वास्कॉन्सिलोस (POR)

वि (२१-१६ २१-१४ [१८])

जपान शोजी सातो (JPN)

(१३-२१ १७-२१ [१९])

पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
सायना नेहवाल एकेरी रशिया एल्ला दिएह्ल (RUS)

वि (२१-९, २१-८ [२०])

युक्रेन लारीसा ग्रीगा (UKR)

वि (२१-१८ २१-१० [२१])

हाँग काँग वँग चेन (HKG)

वि (२१-१९ ११-२१ २१-११ [२२])

इंडोनेशिया मारिया क्रिस्टीन युलींटी (INA)

(२६-२८, २१-१४, २१-१५[२३])

पुढे जाऊ शकली नाही

Boxing pictogram.svg बॉक्सिंग[संपादन]

ॲथलीट प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी एकूण
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
जितेन्दर कुमार फ्लायवेट तुर्कस्तान फुरकान उलास मेमिस (TUR)
वि (प्रतिस्पर्ध्याची माघार)
उझबेकिस्तान तुलाशबोय दोनियोरोव्ह (UZB)
वि १३ : 6[२४]
रशिया जॉर्जी बालाक्षीन (RUS)
१५ : ११[२५]
पुढे जाऊ शकला नाही
अखिल कुमार बँटमवेट फ्रान्स अली हल्लाब (FRA)
वि १२ : ५
रशिया सेर्जी वोडोप्यानोव्ह (RUS)
वि +९ : ९[२६]
मोल्दोव्हा वेअसिस्लाव्ह गोजन (MDA)
१० : ३[२७]
पुढे जाऊ शकला नाही
अनथ्रेश ललित लकरा फिदरवेट उझबेकिस्तान बहोदिर्जोन सुल्तोनोव्ह (UZB)
९ : ५
पुढे जाऊ शकला नाही
विजेंदर सिंग मिडलवेट गांबिया बाडोऊ जॅक (GAM)
वि १३ : २
थायलंड अंग्खान चोम्फुफुआंग (THA)
वि १३ : ३[२८]
इक्वेडोर कार्लोस गोन्गोरा (ECU)
वि ९ : ४[२९]
क्युबा एमिलिओ कोरिआ (CUB)
८ : ५[३०]
पुढे जाऊ शकला नाही Bronze medal icon.svg कास्य
दिनेश कुमार लाईट हेवीवेट अल्जीरिया अब्देल्हाफिद बेन्चाब्ला (ALG)
३ : २३
(सामनाधिकाऱ्याने सामना थांबविला)[३१]
पुढे जाऊ शकला नाही

Sailing pictogram.svg नौकानयन / नौकावहन[संपादन]

खुला

ॲथलीट प्रकार शर्यत गुण क्रमांक
नछतर सिंह जोहल फिन २४ २३ २३ ११ २४ १८ २४ पुढे जाऊ शकला नाही

Rowing pictogram.svg रोइंग[संपादन]

पुरुष

ॲथलीट प्रकार हिट्स रिपेज उपान्त्य फेरी उपान्त्य फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
बजरंगलाल टखर सिंगल स्कल्स ७:३९.९१ ७:१९.०१ ५ (उ C/D) ७:२३.०० ४ (अं D) ७:०९.७३ २१
देवेंदर कुमार
मनजी सिंग
लाइटवेट डबल स्कल्स ६:३७.१३ ७:०२.०६ ५ (उ C/D) ६:४०.३४ ३ (अं C) ६:४४.४८ १८

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ http://www.ibnlive.com/news/india-names-57member-squad-for-beijing-olympics/69524-5.html
  2. ^ Women's 10,000m Finals Results (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  3. ^ [१] (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  4. ^ Stadnik V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  5. ^ Schwab V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  6. ^ Batyrov V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  7. ^ Spiridonov V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  8. ^ Mocco V Tomar Wrestling Freestyle 120Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  9. ^ Hormigo V Tewar Judo Women's Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  10. ^ Abikeyeva V Tewar Judo Women's Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  11. ^ France V India Tennis Men's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  12. ^ Brazil V India Tennis Men's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  13. ^ Switzerland V India Tennis Men's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  14. ^ Benesova V Mirza Tennis Singles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  15. ^ Russia V India Tennis Women's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  16. ^ Alfredo V Kamal Table tennis Men's Singles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  17. ^ Fang V Aggarwal Table tennis Women's Singles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  18. ^ Vasconcelos V Sridhar Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  19. ^ Sato V Sridhar Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  20. ^ Diehl V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  21. ^ Griga V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  22. ^ Chen V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  23. ^ Yulianti V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  24. ^ Doniyorov V J.कुमार Boxing Flyweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  25. ^ Balakshin V J.कुमार Boxing Flyweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  26. ^ Vodopyanov V A.कुमार Boxing Bantamweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  27. ^ Gojan V Akhil कुमार Boxing Bantamweight quarterfinal result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  28. ^ Chomphuphuang V V.कुमार Boxing Middleweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  29. ^ Góngora V V.कुमार Boxing Middleweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  30. ^ Beijing Olympic Games results Middleweight SF Boxing (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  31. ^ Benchabla V D.कुमार Boxing Heavyweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)