Jump to content

२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात मोरोक्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात मोरोक्कोच्या ४७ खेळाडूंनी ७ खेळांमध्ये भाग घेतला. त्यांना एकूण एक रजत आणि एक कांस्यपदक मिळाले.