अखिल कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अखिल कुमार हा भारतीय मुष्टियोद्धा आहे. त्याचा जन्म मार्च २७ १९८१ रोजी फैजाबाद उत्तर प्रदेश येथे झाला. त्याने बॉक्सींगचे प्राथमिक धडे हरियाणा राज्यातील भिवानी येथे घेतले.

पदक माहिती
भारत भारत साठी खेळताना
Boxing
Commonwealth Games
सुवर्ण २००६ मेलबोर्न बॅन्टमवेट