Jump to content

२००४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: ६५
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०  • २०२४
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

पदकविजेते

[संपादन]
पदक नाव खेळ प्रकार तारीख
2 रजत राज्यवर्धनसिंग राठोड नेमबाजी पुरूष डबल ट्रॅप १७ ऑगस्ट


स्पर्धा माहिती

[संपादन]
खेळ पुरूष महिला प्रकार पदक
ॲथलेटिक्स १३
कुस्ती
जलतरण
ज्युदो
टेनिस
टेबल टेनिस
तिरंदाजी
नेमबाजी 2 रजत
बॅडमिंटन
बॉक्सिंग
नौकावहन
रोइंग
वेटलिफ्टिंग
हॉकी १६
१४ खेळ ४८ २५ ४३ १ {१ 2 रजत}

ॲथलेटिक्स

[संपादन]

भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत खालील क्रिडाप्रकारांचे पात्रता निकष पार केले (जास्तीत जास्त ३ ॲथलीट प्रत्येक 'अ' स्टँडर्ड क्रिडाप्रकारात आणि १ ॲथलीट 'ब' क्रिडाप्रकारात स्टँडर्ड पात्र)[][]

सूची
  • टीप–ट्रॅक क्रिडाप्रकारांसाठी दिलेले क्रमांक फक्त ॲथलेट हिट्स मधील आहेत
  • पा = पुढील फेरी साठी पात्र
  • q = एक वेगवान अपयशी म्हणून पुढील फेरीत पात्र किंवा, मैदानी क्रिडाप्रकारांमध्ये, पात्रता लक्ष्य साध्य न करता स्थानावरून पात्र
  • NR = राष्ट्रीय विक्रम

पुरुष
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीट प्रकार हिट उपांत्य अंतिम
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
के. एम्. बिनू ४०० मी ४५.४८ NR q ४५.९७ पुढे जाऊ शकला नाही
मैदानी क्रिडाप्रकार
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
अंतर स्थान अंतर स्थान
विकास गौडा थाळीफेक ६१.३९ १४ पुढे जाऊ शकला नाही
अनिल कुमार NM पुढे जाऊ शकला नाही
बहादुर सिंग गोळाफेक NM पुढे जाऊ शकला नाही
महिला
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीट प्रकार हिट उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
सरस्वती सहा २०० मी २३.४३ पुढे जाऊ शकली नाही
के. एम्. बीनामो
साठी गीता
मनजीत कौर*
राजविंदर कौर
चित्रा के. सोमण
४ x ४०० मी रिले ३:२६.८९ NR पा ला/ना ३:२८.५१
मैदानी क्रिडाप्रकार
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
अंतर स्थान अंतर स्थान
बॉबी अलॉयसियस उंच उडी १.८५ २८ पुढे जाऊ शकली नाही
सीमा अंतिल थाळी फेक ६०.६४ १४ पुढे जाऊ शकली नाही
अंजू बॉबी जॉर्ज लांब उडी ६.६९ पा ६.८३ NR
हरवंत कौर थाळी फेक ६०.८२ १३ पुढे जाऊ शकली नाही
निलम जसवंत सिंग ६०.२६ १७ पुढे जाऊ शकली नाही
मिश्र क्रिडाप्रकार – सप्तघटक स्पर्धा
ॲथलिट प्रकार १००अ उं गो २०० मी लां भा ८०० मी अंतिम क्रमांक
शोभा जवूर निकाल १३.५३ १.६७ १२.५२ २३.४१ ६.३६ ४४.३६ २:१७.२८ ६१७२ ११
गुण १०४६ ८१८ ६९६ १०३८ ९६२ ७५१ ८६१
सोमा बिश्वास निकाल १३.८६ १.७० १२.०१ २४.५० ५.९२ ४४.८४ २:१२.२७ ५९६५ २४
Points ९९८ ८५५ ६६२ ९३३ ८२५ ७६० ९३२

कुस्ती

[संपादन]

जलतरण

[संपादन]

ज्युदो

[संपादन]

टेनिस

[संपादन]

टेबल टेनिस

[संपादन]

तिरंदाजी

[संपादन]

पुरुष व महिला गटासाठी प्रत्येकी ३ तिरंदाज पात्र ठरले. तर सांघिक स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र झाले.

पुरुष
ॲथलिट प्रकार पात्रता फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम / का
गुण मानांकन प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
सत्यदेव प्रसाद एकेरी ६३४ ४८ जपान ध्वज जपान युजी हमानो (JPN)
वि १५५-१५०
Flag of the Netherlands नेदरलँड्स रॉन वान डेर हॉफ (NED)
वि १५८-१५५
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया इम डाँग-ह्युन (KOR)
१६५-१६७
पुढे जाऊ शकला नाही
तरुणदीप राय ६४७ ३२ ग्रीस ध्वज ग्रीस अलेक्झांड्रोस काराजॉर्जीयु (GRE)
१४३-१४७
पुढे जाऊ शकला नाही
माझी सवाइयाँ ६५७ २२ Flag of the United States अमेरिका वीक वुन्डर्ले (USA)
१२८-१४५
पुढे जाऊ शकला नाही
सत्यदेव प्रसाद
तरुणदीप राय
माझी सवाइयाँ
संघ १९३८ १० ला/ना ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 
२३६-२४८
पुढे जाऊ शकले नाहीत
Women
ॲथलिट प्रकार पात्रता फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम / का
गुण मानांकन प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
डोला बॅनर्जी एकेरी ६४२ १३ दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका कर्स्टीन जीन लुईस (RSA)
१३१-१४१
पुढे जाऊ शकली नाही
रिना कुमारी ६२० ४३ जॉर्जिया ध्वज जॉर्जिया क्रिस्टीन एसेबुआ (GEO)
वि १५३-१४९
भूतान ध्वज भूतान त्शेरिंग चोडेन (BHU)
वि १३४ (७)–१३४ (४)
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ युआन शु-ची (TPE)
१४८-१६६
पुढे जाऊ शकली नाही
सुमंगला शर्मा ६३८ २० चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ चेन ली-जु (TPE)
वि १४२-१३३
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका कर्स्टीन जीन लुईस (RSA)
१५३-१५७
पुढे जाऊ शकली नाही
डोला बॅनर्जी
रिना कुमारी
सुमंगला शर्मा
संघ १९०० ला/ना युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 
वि २३०-२२८
फ्रान्स फ्रान्स 
२२७-२२८
पुढे जाऊ शकले नाही

नेमबाजी

[संपादन]

बॅडमिंटन

[संपादन]
खेळाडू प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व उपांत्य अंतिम/ कां
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
अभिन शाम गुप्ता पुरुष एकेरी दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया पार्क टी (KOR)
पा 1१२-१५, ०-१५
पुढे जाऊ शकला नाही
निखिल कानेटकर स्पेन ध्वज स्पेन सेर्जीओ लॉपीस (ESP)
वि १५-७, १३-१५, १५-१३
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क पीटर गॅड (DEN)
१०-१५, ६-१५
पुढे जाऊ शकला नाही
अपर्णा पोपट महिला एकेरी दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका मिचेल एडवर्डस् (RSA)
वि ११-६, ११-३
Flag of the Netherlands नेदरलँड्स मिया ऑडीना (NED)
११-९, १-११, ३-११
पुढे जाऊ शकली नाही

बॉक्सिंग

[संपादन]
ॲथलीट प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व उपांत्य अंतिम
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
अखिल कुमार फ्लायवेट फ्रान्स ध्वज फ्रान्स जेरोम थॉमस (FRA)
१६-३७
पुढे जाऊ शकला नाही
दिवाकर प्रसाद बँटमवेट मोरोक्को ध्वज मोरोक्को हमीद ऐत बिघ्राड (MAR)
वि २५-१७
नायजेरिया ध्वज नायजेरिया नेस्टर बोलम (NGR)
RSC
पुढे जाऊ शकला नाही
विजेंद्र सिंग लाईट वेल्टरवेट तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान मुस्तफा कारागोल्लू (TUR)
२०-२५
पुढे जाऊ शकला नाही
जितेंद्र कुमार लाईट हेवीवेट युक्रेन ध्वज युक्रेन अँड्री फेडचक (UKR)
RSC
पुढे जाऊ शकला नाही

नौकावहन

[संपादन]

रोइंग

[संपादन]

वेटलिफ्टिंग

[संपादन]

हॉकी

[संपादन]

पुरुष स्पर्धा

[संपादन]

२००४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये हॉकीसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे होता. भारतीय पुरूष हॉकी संघाला या स्पर्धेत ७ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुख्य प्रशिक्षक: गेऱ्हार्ड राश

गट फेरी
संघ सामने विजय बरोबरी पराभब केलेले गोल झालेले गोल गोल फरक गुण
Flag of the Netherlands नेदरलँड्स १६ +७ १५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ १० +१० १०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १३ ११ +२
भारतचा ध्वज भारत ११ १३ −२
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १५ −६
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १३ −५
१५ ऑगस्ट २००४
२०:३०
भारत Flag of भारत १ – ३ Flag of the Netherlands नेदरलँड्स
पंच: मरे ग्रिम (ऑस्ट्रेलिया)
जॅसन मॅकक्रॅकन (न्यू झीलंड)
गगन अजित सिंग पेनल्टी कॉर्नर ६९' Report मार्टीन ऐकेलबूम फिल्ड गोल २'
तेऊन द नुईजेर फिल्ड गोल ५०'
ताईके ताईकेमा पेनल्टी कॉर्नर ५४'

१७ ऑगस्ट २००४
१८:००
भारत Flag of भारत ४ – २ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
पंच: रे ओ'कॉनर (आयर्लंड)
डेव्हिड लायपर (इंग्लंड)
धनराज पिल्ले पेनल्टी कॉर्नर २७'
बलजीत सिंग धिल्लो पेनल्टी कॉर्नर ४१'
दिलीप तिर्की पेनल्टी कॉर्नर ६९'
गगन अजित सिंग फिल्ड गोल ७०'
Report ग्रेग निकोल पेनल्टी कॉर्नर ७'
क्रेग फुल्टन फिल्ड गोल १२'

१९ ऑगस्ट २००४
२०:३०
भारत Flag of भारत ३ – ४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
पंच: हेन्रीक इहलर्स (डेन्मार्क)
जॉन राईट (रशिया)
दीपक ठाकूरफिल्ड गोल ६'
गगन अजित सिंग फिल्ड गोल ५०'
अर्जुन हळप्पा फिल्ड गोल ५२'
Report ट्रॉय एल्डर फिल्ड गोल ११'
जॅमी ड्वायर फिल्ड गोल ३८'
मायकेल मॅककॅन फिल्ड गोल ४९'
मायकेल ब्रेननफिल्ड गोल ७०'

२१ ऑगस्ट २००४
१०:३०
भारत Flag of भारत १ – २ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
पंच: रे ओ'कॉनर (आयर्लंड)
झेवियर ॲडेल (स्पेन)
धनराज पिल्ले पेनल्टी कॉर्नर ६२' Report फिलीप बरोज फिल्ड गोल ३६'
हेडन शॉ पेनल्टी कॉर्नर ७०+'

२३ ऑगस्ट २००४
२०:००
भारत Flag of भारत २ – २ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
पंच: डेव्हिड जेन्टल्स (ऑस्ट्रेलिया)
पीटर एल्डर (नेदरलँड्स)
गगन अजित सिंग फिल्ड गोल ३३' फिल्ड गोल ६०' Report मतिआस विला पेनल्टी कॉर्नर ५२' पेनल्टी कॉर्नर ६९'

५व्या-८व्या स्थानासाठी उपांत्य सामना
२५ ऑगस्ट २००४
२०:३०
भारत Flag of भारत ० – ३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
पंच: डेव्हिड लायपर (इंग्लंड)
अमरजित सिंग (मलेशिया)
Report तारिक अझिझ फिल्ड गोल ४३'
सोहेल अब्बास पेनल्टी कॉर्नर ५९'
मुहम्मद शब्बीर फिल्ड गोल ६८'

७व्या-८व्या स्थानासाठी अंतिम सामना
२७ ऑगस्ट २००४
०८:३०
भारत Flag of भारत ५ – २ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
पंच: जॅसन मॅकक्रॅकन (न्यू झीलंड)
पीटर एल्डर (नेदरलँड्स)
गगन अजित सिंग फिल्ड गोल ४' फिल्ड गोल ११'
विक्रम पिल्ले फिल्ड गोल १५'
प्रभज्योत सिंग फिल्ड गोल ३२'
ॲडम सिंक्लेअर फिल्ड गोल ६८'
Report जी सेऑन्ग-व्हान पेनल्टी कॉर्नर ५७'
कांग सेऑन्ग-जुंग पेनल्टी कॉर्नर ५८'


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]