२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील जलतरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील
जलतरण
Sample picture of the event (unofficial)
फ्रीस्टाइल
५० मी   पुरुष   महिला
१०० मी पुरुष महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी महिला
१५०० मी पुरुष
बॅकस्ट्रोक
१०० मी पुरुष महिला
२०० मी पुरुष महिला
ब्रेस्टस्ट्रोक
१०० मी पुरुष महिला
२०० मी पुरुष महिला
बटरफ्लाय
१०० मी पुरुष महिला
२०० मी पुरुष महिला
एकेरी मेडले
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
फ्रीस्टाइल रिले
४×१०० मी पुरुष महिला
४×२०० मी पुरुष महिला
मेडले रिले
४×१०० मी पुरुष महिला
मॅरेथॉन
१० km पुरुष महिला

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील जलतरण स्पर्धा ऑगस्ट ९ ते ऑगस्ट २१ दरम्यान बीजींग नॅशनल ऍक्वेटिक्स सेंटर येथे खेळवण्यात आली.

यात १० किमी पोहण्याची स्पर्धा प्रथमच ऑलिंपिकमध्ये समाविष्ट केली गेली होती.