१९३६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या १९३६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारतीय हॉकी संघाने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याची किमया केली

पदकविजेते[संपादन]

सुवर्ण[संपादन]

रिचर्ड ॲलन, ध्यानचंद (कप्तान), अर्नेस्ट गुडसर-कुलीअन, अली दारा, लायोनेल इम्मेट, पीटर फेर्नंडीस, जोसेफ गलीबर्डी, मोहम्मद हुसेन, सईद जाफर, अहमद खान, अहसान खान, मिर्झा मसूद, सिरील मिकी, बाबू निमल, जोसेफ फिलीप, शब्बन शाहेब-उद-दिन, गरेवाल सिंग, रूप सिंग, कार्लाइल टॅपसेल - फिल्ड हॉकी, पुरूष संघ.

हॉकी[संपादन]

गट अ[संपादन]

क्रमांक संघ सामने विजय अनिर्णित पराभव गोल केले गोल स्वीकारले गुण भारत जपान हंगेरी अमेरिका
१. भारत भारत २० X ९:० ४:० ७:०
२. जपान जपान ११ ०:९ X ३:१ ५:१
३. हंगेरी हंगेरी ०:४ १:३ X ३:१
४. अमेरिका अमेरिका  १५ ०:७ १:५ १:३ X

उपांत्य सामना[संपादन]

ऑगस्ट १२, १९३६
भारतचा ध्वज भारत १०-० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स


अंतिम सामना[संपादन]

ऑगस्ट १५, १९३६
भारतचा ध्वज भारत ८-१ जर्मनीचा ध्वज जर्मनी


संदर्भ[संपादन]