Jump to content

१९२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
१२
एकूण
२८
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

आँलींपिक मध्ये भारत२० वर्षांनी प्रथमच भारताने १९२० अँटवर्प ऑलिंपिकमध्ये आपला संघ पाठविला. या आधी सन १९०० च्या ऑलिंपिक खेळात भारताचा नॉर्मन प्रितचार्ड हा एकमेव ॲथलिट सहभागी झाला होता. भारताच्या संघात रणधिर शिंदेस, पूर्मा बॅनर्जी, कुमार नवले, फडेप्पा चौगुले, फैजल, सदाशिव दातार, कैकडी आणि भूत हे खेळाडू होते. यानंतर सर्वच्या सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला.

ॲथलेटिक्स[संपादन]

१९२० मध्ये भारताचे तीन ॲथलिटस् सहभागी झाले होते. इ.स.१९०० नंतर भारत प्रथमच खेळांत सहभागी झाला.

दिलेले क्रमांक हिट्स मधील आहेत

ॲथलिट क्रीडा प्रकार हिट्स उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
पुर्मा बॅनर्जी १०० मी माहिती नाही पुढे जाऊ शकला नाही
४०० मी ५३.१ पुढे जाऊ शकला नाही
फाडेप्पा चौगुले १०००० मी N/A पूर्ण करू शकला नाही पुढे जाऊ शकला नाही
मॅरेथॉन N/A २:५०:४५.४ १९
सदाशिव दातार मॅरेथॉन N/A पूर्ण करू शकला नाही

कुस्ती[संपादन]

भारतातर्फे २ कुस्तीगीर १९२० च्या उन्हाळी ऑलिंपिक मध्ये सहभागी झाले. भारताचे खेळाडू प्रथमच कुस्तीमध्ये खेळले. कुमार नवलेला त्याच्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. तर रणधीर शिंदेने उपउपांत्य फेरी जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली होती. परंतु लागोपाठच्या दोन पराभवांमूळे त्याला चवथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले.

फ्रिस्टाईल[संपादन]

कुस्तीगीर प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम / कांस्य पदक सामना क्रमांक
कुमार नवले मिडलवेट बाय अमेरिका चार्ली जॉन्सन (USA) () पुढे जाऊ शकला नाही
रणधीर शिंदे फिदरवेट N/A बाय युनायटेड किंग्डम जॉर्ज इन्मान (GBR) (वि) अमेरिका सॅम गेर्सन (USA) () युनायटेड किंग्डम फिलीप बर्नार्ड (GBR) ()