२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात डॉमिनिकन प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बीजिंगमध्ये खेळल्या गेलेल्या २००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात डॉमिनिकन प्रजासत्ताकने भाग घेतला होता. यात एक सुवर्ण आणि एक रजत अशी दोन पदके या देशाच्या संघास मिळाली.