चर्चा:२००७ मोनॅको ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Circuit de Monaco या चे मराठीत भाषांतर काय होईल? 'मोनॅकोमधील सर्किट'?


वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:३०, ११ ऑक्टोबर २०११ (UTC)

Circuit de Monaco या चे मराठीत "भाषांतर" करावे असे वाटत नाही. हे एक नाम वाटते (ref: en:Circuit de Monaco). त्यामुळे त्यास तसे च्या तसे देवनागरीत टंकित करून वापरता येईल. - प्रबोध (चर्चा) १०:५८, ११ ऑक्टोबर २०११ (UTC)