निखिल कानेटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निखिल कानेटकर
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव निखिल कानेटकर
पूर्ण नाव निखिल कानेटकर
टोपणनाव निखिल कानेटकर
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान महाराष्ट्र
जन्मदिनांक १३ मे, इ.स. १९७९
जन्मस्थान पुणे,महाराष्ट्र
उंची ५ फूट ८ इंच
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन

निखिल कानेटकर (१३ मे, इ.स. १९७९ - हयात) हा मराठी-भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.बाह्य दुवे[संपादन]