Jump to content

प्रभज्योत सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रभज्योत सिंग (१४ ऑगस्ट, १९८० - ) हा भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे.

याला २००८ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]