गगन अजित सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गगन अजित सिंग ( ९ डिसेंबर १९८०) हा एक भारतीय हॉकीपटू आहे. तो २०००२००४ ह्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाचा सदस्य होता. तसेच २००१ सालच्या हॉकी चॅंपियन्स चॅलेंज स्पर्धेमधील विजयी भारतीय संघाचा देखील तो भाग होता.