दिलीप तिर्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दिलीप तिर्की (२५ नोव्हेंबर, इ.स. १९७७: सुंदरगढ, ओडिशा, भारत - ) हा भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा फुलबॅक म्हणून खेळायचा.

हॉकीतून निवृत्ती घेतल्यावर तिर्की राज्यसभेचा सदस्य झाला. तो ओडिशामधील तरुणांना हॉकी खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या संस्थांशी संलग्न आहे.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ लुआ(Lua) त्रुटी विभाग:Citation/CS1 मध्ये 142 ओळीत: Called with an undefined error condition.