Jump to content

हेन्री अ‍ॅडिंग्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेन्री अ‍ॅडिंग्टन

कार्यकाळ
१७ मार्च १८०१ – १० मे १८०४
राणी जॉर्ज तिसरा
मागील विल्यम पिट, धाकटा
पुढील विल्यम पिट, धाकटा

जन्म ३० मे १७५७ (1757-05-30)
लंडन, इंग्लंड
मृत्यू १५ फेब्रुवारी, १८४४ (वय ८६)
लंडन, इंग्लंड
राजकीय पक्ष हुजूर पक्ष
सही हेन्री अ‍ॅडिंग्टनयांची सही

हेन्री अ‍ॅडिंग्टन, सिडमथचा पहिला व्हायकाउंट (इंग्लिश: Henry Addington, 1st Viscount Sidmouth; मे २०, इ.स. १७५७ - फेब्रुवारी १५, इ.स. १८४४) हा १८०१ ते १८०४ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.