सुकी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तापी नदीची उपनदी असलेली सुकी नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. मध्य प्रदेशामधील काकरा गावाजवळ तिचा उगम आहे. ती तेथून नेमाडमधून व महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून वाहते. जळगावमधील तांदूळवाडीजवळ तिचा [[तापी]नदी]]शी संगम होतो.सुकि नदि हि सातपुडा पर्वतातुन जाते सातपुडा पर्वतात गारबड्रि गावातजवळ धरण् आहे


सुकी नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश जळगाव जिल्हा, महाराष्ट्र

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या