सिताबर्डीचा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिताबर्डी (नागपूर) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

सिताबर्डी हा महाराष्ट्रातील नागपूर शहरातील किल्ला आहे. येथील टेकडीचे रुपांतर ईंग्रजांनी किल्ल्यात केले.या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे.या किल्ल्यावर तेंव्हा अरब सेनेने हल्ला चढविल्याची नोंद आहे.हा किल्ला नंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आला.

वर्षात फक्त तिनदा, २६ जानेवारी व १५ ऑगस्ट व १ मे रोजी याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो.या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात आहे.

सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो.