श्रीपेरुम्बुदुर
Appearance
(श्रीपेरुमबुदूर या पानावरून पुनर्निर्देशित)
?श्रीपेरुम्बुदुर तमिळनाडू • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ३७ मी |
जिल्हा | कांचीपुरम |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर |
८६,०८५ (२००१) १ ♂/♀ |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 602105 • +४४ • TN-21 |
श्रीपेरुम्बुदुर हे भारतातील तमिळनाडू राज्यातील कांचीपुरम जिल्ह्यातले एक शहर आहे. चेन्नईपासून जवळ असलेले हे शहर श्री रामानुज या वैष्णव संताचे जन्मस्थान आहे. १९९१मध्ये येथील एका सभेत बॉम्बस्फोटाद्वारे भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधीची हत्या केली गेली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |