Jump to content

"वेणा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
}}
}}


'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[नागपूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे. विदर्भातील एक नदी. '''वेणा नदी''' ही महाराष्ट्रातल्या [[वर्धा नदी|वर्धा]] नावाच्या नदीची उपनदी आहे. वर्धा नदीला मिळण्यापूर्वी वेणा नदीला [[नंद नदी | नंद]], [[बोर नदी|बोर]] आणि [[पोन्ना नदी|पोन्ना]] या नद्या क्रमाक्रमाने मिळतात.
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[नागपूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे. '''वेणा नदी''' ही महाराष्ट्रातल्या [[वर्धा नदी|वर्धा]] नावाच्या नदीची उपनदी आहे. वर्धा नदीला मिळण्यापूर्वी वेणा नदीला [[नंद नदी | नंद]], [[बोर नदी|बोर]] आणि [[पोन्ना नदी|पोन्ना]] या नद्या क्रमाक्रमाने मिळतात. वेणा नदीला इंग्रजीत Wunna म्हणतात. या नदीवर नागपूरजवळ एक बरेच मोठे धरण आहे.

वेणा धरण : धरणाची लांबी २५२५ मीटर आणि उंची १८ मीटर आहे. धरणात २३,५६० घन किलोमीटर इतक्या पाण्याचा साठा होऊ शकतो.

* महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणारी [[वेण्णा]] नदी ही वेगळीच नदी आहे.
* ब्रम्हदेशात Wunna नावाचे एक शहर आहे.


सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणारी [[वेण्णा]] नदी ही वेगळीच नदी आहे.


पहा : [[जिल्हावार नद्या]]
पहा : [[जिल्हावार नद्या]]

२३:४४, १४ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

वेणा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश नागपूर जिल्हा, महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते वर्धा नदी

वेणा नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक नदी आहे. वेणा नदी ही महाराष्ट्रातल्या वर्धा नावाच्या नदीची उपनदी आहे. वर्धा नदीला मिळण्यापूर्वी वेणा नदीला नंद, बोर आणि पोन्ना या नद्या क्रमाक्रमाने मिळतात. वेणा नदीला इंग्रजीत Wunna म्हणतात. या नदीवर नागपूरजवळ एक बरेच मोठे धरण आहे.

वेणा धरण : धरणाची लांबी २५२५ मीटर आणि उंची १८ मीटर आहे. धरणात २३,५६० घन किलोमीटर इतक्या पाण्याचा साठा होऊ शकतो.

  • महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणारी वेण्णा नदी ही वेगळीच नदी आहे.
  • ब्रम्हदेशात Wunna नावाचे एक शहर आहे.


पहा : जिल्हावार नद्या