बोर नदी
Appearance
बोर नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
बोर नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | वर्धा जिल्हा, महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | वर्धा नदी |
बोर नदी ही महाराष्ट्रातील एक उपनदी आहे. ती वर्धा जिल्हा या मधून वाहते. बोर ही महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यातील एक नदी आहे. हिच्यावर बोर नावाचे एक धरण आहे, आणि जवळच बोर अभयारण्य आहे. बोर नदी धाम नदीला मिळते, धाम नदी वुष्णा नदीला आणि वुष्णा, वर्धा नदीला.
भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |