Jump to content

"पैनगंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०: ओळ २०:




'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अमरावती]] जिल्ह्यातील एक उपनदी आहे. [[विदर्भ|विदर्भातील]] एक नदी.
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[विदर्भ|विदर्भातल्या]] [[बुलढाणा]], [[वाशीम]] [[यवतमाळ]] या जिल्ह्यांतून, आणि मराठवाड्यातल्या [[नांदेड]] आणि [[हिंगोली]] या जिल्ह्यांतून वाहणारी एक नदी आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जाईचा देव येथे पैनगंगा नदीचा उगम आहे. ही नदी वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या अगदी
मध्यभागातून वाहते. यवतमाळ जिल्ह्याला अलौकिक वनसंपदा लाभली आहे. त्या जिल्ह्यातल्या, हिरवळीने नटलेल्या [[पैनगंगा अभयारण्य| पैनगंगा अभयारण्याला]] तीन बाजूंनी स्पर्शून पैनगंगा नदी वाहते. नदीच्या दुसऱ्या तीराला नांदेड जिल्हा आणि त्यातले [[किनवट अभयारण्य]] आहे.

उमरखेड तालुक्‍यात, पैनगंगा नदीवर सहस्रकुंड नावाचा धबधबा आहे. नदीचा प्रवाह खडकामधून विभागला आहे, त्यामुळे पाणी खाली कोसळताना दोन वेगवेगळ्या धारा पडतात. सोनधाबी आणि सहस्रकुंड धबधबा हे पैनगंगा अभयारण्याचे प्रमुख आकर्षण आहे.

पैनगंगा ही नदी बुलढाणा व यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहत
जाते आणि यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला मिळते. ही नदी म्हणजे वाशीम व यवतमाळ जिल्हयांची दक्षिण सीमा आहे.


{{भारतातील नद्या}}
{{भारतातील नद्या}}
{{विस्तार}}
{{विस्तार}}

१३:५४, ९ एप्रिल २०१२ ची आवृत्ती