"तमिळ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १३५: ओळ १३५:
* खरच ! ( रियली) - अपाडिया !
* खरच ! ( रियली) - अपाडिया !


== भारतातील तमिळभाषक ==
== भाषेचा भौगोलीक प्रसार ==
[[चित्र:Tamil distribution.png|thumb|दक्षिण भारत व श्रीलंकेतील तमिळ भाषकांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा(1961).]]
[[चित्र:Tamil distribution.png|thumb|दक्षिण भारत व श्रीलंकेतील तमिळ भाषकांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा(1961).]]
भारतात राज्यनिहाय तमिळ भाषकांचे प्रमाण दर्शविणारा तक्ता.[२००१ च्या जनगणनेनुसार]
भारतात राज्यनिहाय तमिळ भाषकांचे प्रमाण दर्शविणारा तक्ता.[२००१ च्या जनगणनेनुसार]
{| class="wikitable"
{| class="wikitable"
|-
|-
! अनुक्रम || प्रांत || तमिळ भाषकांचे प्रमाण
! अनुक्रम || राज्य || तमिळभाषकांची लोकसंख्या
|-
|-
| — || '''[[भारत]]''' || '''60,893,731'''
| — || '''[[भारत]]''' || ''',०८,९३,७३१'''
|-
|-
| 1 || [[तमिळनाडू]] || 55,877,441
| || [[तमिळनाडू]] || ,५८,७७,४४१
|-
|-
| 2 || [[कर्नाटक]] || 1,886,765
| || [[कर्नाटक]] || १८,८६,७६५
|-
|-
| 3|| [[पुदुच्चेरी]] || 862,198
| || [[पुदुच्चेरी]] || ,६२,१९८
|-
|-
| 4 || [[आंध्रप्रदेश]] || 769,721
| || [[आंध्रप्रदेश]] || ,६९,७२१
|-
|-
| 5 || [[केरळ]] || 598,618
| || [[केरळ]] || ,९८,६१८
|-
|-
| 6 || [[महाराष्ट्र]] || 532,832
| || [[महाराष्ट्र]] || ,३२,८३२
|-
|-
| 7 || [[दिल्ली]] || 92,798
| || [[दिल्ली]] || ९२,७९८
|-
|-
| 8 || [[अंदमान आणि निकोबार]] || 63,538
| || [[अंदमान आणि निकोबार]] || ६३,५३८
|-
|-
| 9 || [[गुजरात]] || 35,470
| || [[गुजरात]] || ३५,४७०
|-
|-
| 10 || [[मध्यप्रदेश]] || 24,139
| १० || [[मध्य प्रदेश]] || २४,१३९
|-
|-
| 11 || [[पश्चिमबंगाल]] || 24,053
| ११ || [[पश्चिम बंगाल]] || २४,०५३
|-
|-
| 12 || [[उत्तरप्रदेश]] || 16,620
| १२ || [[उत्तर प्रदेश]] || १६,६२०
|-
|-
| 13 || [[झारखंड]] || 13,473
| १३ || [[झारखंड]] || १३,४७३
|-
|-
| 14 || [[छत्तीसगढ]] || 12,500
| १४ || [[छत्तीसगढ]] || १२,५००
|-
|-
| 15 || [[पंजाब]] || 12,179
| १५ || [[पंजाब]] || १२,१७९
|-
|-
| 16 || [[राजस्थान]] || 11,301
| १६ || [[राजस्थान]] || ११,३०१
|-
|-
| 17 || [[हरियाणा]] || 10,572
| १७ || [[हरियाणा]] || १०,५७२
|-
|-
| 18 || [[जम्मु आणि काश्मिर]] || 9,129
| १८ || [[जम्मू आणि काश्मीर]] || ,१२९
|-
|-
| 19 || [[गोवा]] || 7,951
| १९ || [[गोवा]] || ,९५१
|-
|-
| 20 || [[ओरिसा]] || 7,361
| २० || [[ओरिसा]] || ,३६१
|-
|-
| 21 || [[चंदिगड]] || 5,764
| २१ || [[चंदीगड]] || ,७६४
|-
|-
| 22 || [[आसाम]] || 5,331
| २२ || [[आसाम]] || ,३३१
|-
|-
| 23 || [[उत्तराखंड]] || 2,547
| २३ || [[उत्तराखंड]] || ,५४७
|-
|-
| 24 || [[मणिपूर]] || 2,383
| २४ || [[मणिपूर]] || ,३८३
|-
|-
| 25 || [[अरुणाचल प्रदेश]] || 1,647
| २५ || [[अरुणाचल प्रदेश]] || ,६४७
|-
|-
| 26 || [[नागालँड]] || 1,592
| २६ || [[नागालँड]] || ,५९२
|-
|-
| 27 || [[त्रिपुरा]] || 1,280
| २७ || [[त्रिपुरा]] || ,२८०
|-
|-
| 28 || [[हिमाचलप्रदेश]] || 1,216
| २८ || [[हिमाचल प्रदेश]] || ,२१६
|-
|-
| 29 || [[मेघालय]] || 928
| २९ || [[मेघालय]] || ९२८
|-
|-
| 30 || [[दादरा आणि नगर हवेली]] || 661
| ३० || [[दादरा आणि नगर हवेली]] || ६६१
|-
|-
| 31 || [[सिक्किम]] || 487
| ३१ || [[सिक्किम]] || ४८७
|-
|-
| 32 || [[मिझोराम]] || 444
| ३२ || [[मिझोराम]] || ४४४
|-
|-
| 33 || [[लक्षद्वीप]] || 443
| ३३ || [[लक्षद्वीप]] || ४४३
|-
|-
| 34 || [[दमण आणि दीव]] || 348
| ३४ || [[दमण आणि दीव]] || ३४८
|}
|}

== शब्दसंग्रह/शब्दसूची ==
== शब्दसंग्रह/शब्दसूची ==
तमिळ भाषेतील शब्दसंग्रह प्रामुख्याने [[द्राविडीयन भाषा]]-कुळातील आहे,आधुनिक तमिळ भाषेत भाषाशुद्धीकरणाचा प्रभाव जाणवतो.भाषा शुद्धीकरणारात [[संस्कृत]] मधून घेण्यात आलेल्या शब्दांना प्रतिशब्द निर्माण केल्याचा परिणाम जाणवतो.इतिहासात तमिळप्रमाणेच इतर द्राविडीयन भाषा जसे [[कन्नड]],[[तेलुगू]],व [[मल्याळम]] ह्यांवर संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा,वाक्यरचनेचा,तसेच शब्दसंग्रहाचा परिणाम झाला असावा असे मानण्यात येते ज्यामुळे ह्या भाषातील शब्दसंग्रहात संस्कृतवर आधारीत अनेक शब्द आढळतात.तसेच तमिळ भाषेतील काही मुळ शब्दांचा इतर आधुनिक भाषांमध्ये परिणाम जाणवतो जसे,[[इंग्रजी]] व इतर भारतीय भाषा.
तमिळ भाषेतील शब्दसंग्रह प्रामुख्याने [[द्राविडीयन भाषा]]-कुळातील आहे,आधुनिक तमिळ भाषेत भाषाशुद्धीकरणाचा प्रभाव जाणवतो.भाषा शुद्धीकरणारात [[संस्कृत]] मधून घेण्यात आलेल्या शब्दांना प्रतिशब्द निर्माण केल्याचा परिणाम जाणवतो.इतिहासात तमिळप्रमाणेच इतर द्राविडीयन भाषा जसे [[कन्नड]],[[तेलुगू]],व [[मल्याळम]] ह्यांवर संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा,वाक्यरचनेचा,तसेच शब्दसंग्रहाचा परिणाम झाला असावा असे मानण्यात येते ज्यामुळे ह्या भाषातील शब्दसंग्रहात संस्कृतवर आधारीत अनेक शब्द आढळतात.तसेच तमिळ भाषेतील काही मुळ शब्दांचा इतर आधुनिक भाषांमध्ये परिणाम जाणवतो जसे,[[इंग्रजी]] व इतर भारतीय भाषा.

००:१७, ४ मार्च २०११ ची आवृत्ती

Tamil / Thamizh
தமிழ் tamiḻ
स्थानिक वापर भारत,श्रीलंकासिंगापुर ह्या देशात अधिकृत भाषेचा दर्जा.
मॉरीशसकॅनडा मलेशिया इथे कमी अधिक प्रमाणात,तसेच इतर देशातील स्थलांतरित.(तमिळ भाषक).
प्रदेश तामिळनाडू,आंध्र प्रदेश पुदुच्चेरी, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र अंदमान व निकोबार बेट..
लोकसंख्या ६,६०,००,००० (प्रथमभाषा)
(द्वितीयभाषा)
क्रम २०, १६ १५(प्रथम भाषा)
बोलीभाषा सेन्तमिळ, कोन्गु, नेल्लै, मदुरै, चेन्नै इलन्कै
भाषाकुळ
द्राविडीयन

 दाक्षिणात्य
  तमिळ-कन्नड
   तमिळ-कोडागु
    तमिळ-मल्याळम
     तमिळ

  • Tamil / Thamizh
लिपी तमिळ, वट्टेळुत्तु लिपी
ग्रंथ लिपी (प्राचीन)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ ta
ISO ६३९-२ tam
[[File:
Distribution of native Tamil speakers in India and Sri Lanka
|250px|alt=भाषिक प्रदेशांचा नकाशा]]

या शब्दाशी संबंधित लेख:

  • तमिळ भाषा (तमिळ: தமிழ் மொழி (तमिळ मोळि) इंग्रजी: Thamizh Mozhi ) भारतातील एक द्राविडीय भाषा. दक्षिण आशियातील एक प्राचीन भाषा. दक्षिण भारतातील "तमिळनाड्" (अर्थ : तमिळ राष्ट्र ) ह्या राज्याची आणि पुदुच्चेरी (अर्थ:नवी चेरी) ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा. भारतातील पहिला अभिजात भाषेचा (Classical Language) मान तमिळ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोकांची ती मातृभाषा आहे. श्रीलंका (இலங்கை /इलन्कै) व सिंगापुर (சிங்கப்பூர் /सिंगप्पुर) देशात तमिळ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच ती कमी अधिक प्रमाणात मलेशिया आणि मॉरिशस येथेही रोजच्या वापरात आढळून येते.

तमिळ भाषेला स्वत:ची अशी विशिष्ट तमिळ लिपी आहे.ह्या भाषेतील साहित्य सुमारे २००० वर्षाहुन अधिक प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या व दुसर्‍या शतकातील लेख थायलंडइजिप्त येथे सापडल्याचे पुरावे आहेत. तमिळ साहित्याचा आरंभीचा काळ हा साधारणपणे तमिळ संगम काळातील साहित्यात पहावयास मिळतो,जो साधारणपणे इ.स.पूर्व ३०० वर्ष ते ३०० इ.स.ह्या दरम्यान होता.पुरातत्त्व खात्यास भारतात आढळलेल्या शिलालेख किंवा प्राचीन लेखांपैकी ५५% हुन अधिक लेख तमिळ भाषेत आढळून आले आहेत.२००१ च्या आकडेवारी नुसार तमिळ भाषेत १८६३ वृत्तपत्र प्रकाशित होतात ज्यापैकी ३५३ वृत्तपत्र हे दैनिक आहेत.

इतिहास

तंजावुर येथील बृहदेश्वराच्या देऊळातील प्राचीन तमिळ लिपीतील लेख.

शब्दस्त्रोत

प्राचीन तमिळ

मध्ययुगीन तमिळ

आधुनिक तमिळ

बोली व लिपी

तमिळ बोली भाषेचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत ते म्हणजे सेन्तमिळ (प्राचीन अभिजात तमिळ), कोन्गु, नेल्लै, मदुरै (प्रमाण भाषा), चेन्नै (चित्रपटातील व सध्याची शहरी भाषा.)व इलन्कै (श्रीलंका व पूर्वेकडिल देशातील बोली).लेखनासाठी वापरण्यात येणारी लिपी तमिळ, वट्टेळुत्तु (प्राचीनकाळी ग्रंथ लिपी )

मराठी-तमिळ-इंग्रजी लिप्यांतरण

  • अ - அ - A
  • आ - ஆ - Aa
  • इ -இ - I
  • ई - ஈ - Ee
  • उ - உ - U
  • ऊ - ஊ - OO
  • ए - ஏ - E
  • ऎ - ஐ - Ai
  • ओ - ஓ- O
  • औ -ஔ - Ow/Au
  • क - க - K/G/H
  • ख -(க)- Kh/K/G
  • ग - க - G/K/H
  • घ - (க)- K/Gh/H
  • ङ - ங - Ng
  • च - ச - Ch/S
  • छ - (ச)- Chh/Ch/S
  • ज - ஜ - J/Jh/Ch
  • झ - (ஜ)- Jh/Z/Ch
  • ञ - ஞ - Ny
  • ट - ட - T
  • ठ - (ட)- Tt
  • ड - ட - D / T
  • ढ - (ட) - Dd
  • ण - ண - N
  • त - த - Th
  • थ - (த) -Th
  • द - த - Th/Dh
  • ध - (த) - Dh/Dhh
  • न - ந, ன - N
  • प - ப - P
  • फ -(ப) - Ph
  • ब - ப - B/P
  • भ - (ப)- Bh /Ph
  • म - ம - M
  • य - ய - Y
  • र - ர, ற - R/r
  • व - வ - V/W
  • श - ச - S/Sh/Ch
  • ष - ஷ - Sh/S
  • स - ஸ - S
  • ह - ஹ - H
  • ळ- ழ - Zh
  • ळ्- ள - L
  • क्ष- க்ஷ - Ksh/X
  • ज्ञ- अक्षर नाही. - Dny/Jny

मराठी-तमिळ-भाषांतर व्यवहारोपयोगी उदाहरणे

  • नमस्कार-वणक्कं
  • मी कार्तिक-नां कार्तिक
  • तू?-नीन्ग? नी?
  • या-वा.
  • यावे-वांग
  • शुभप्रभात-कालैवणक्कं
  • शुभसंध्या-मालैवणक्कं
  • स्वागतं-वाळग
  • धन्यवाद-नंड्री
  • भाऊ-तंबी
  • ताई/अक्का-अक्का
  • मोठे भाऊ-अण्णा
  • बाबा / वडिल - अप्पा
  • आई- अम्मा
  • खूप आभारी-रोम्ब नंड्री
  • कसे आहात?-ऍप्पडि इरुक्क?इरुक्किन्ग?
  • मी बरा आहे.- ना नल्लार्क्क,नल्ल इरुक्केन.
  • आणि तू- नीन्ग?
  • बरा/बरी- सरी
  • हरकत नाही- पर्वा इल्लै/पर्वाल्लिये.
  • हे मित्रा- डे नन्बा
  • अरे साल्या-डे मच्चा/माची
  • मला तुझी खूप आठवण आली- उन्नै रोम्ब इळन्द विट्टेन.
  • नविन काय?- ऍन्ना सैदि.
  • काय- ऍन्ना.
  • काहीच नाही-ऑन्नुं इल्लै/ऑन्नुल्ल.
  • बरे टाटा-पोईट्वरेन
  • मला रस्ता माहित नाही/विसरलो-ऍनक्कु वळि तेरियला/तेरियाद
  • मी तूमची/तुम्हाला मदत करू का?-उनक्कु उदवट्टुमा?
  • तुम्ही मला मदत कराल का?- ऍनक्कु उदवि सॅविंकला?
  • मुतारी/शौचालय कुठे आहे?-कळिवरै ऍन्गे?
  • औषधालय कुठे आहे?-मरुन्दकडै ऍन्गे?
  • सरळ जा मग उजवी कडे/डावी कडे वळा-नॅरा पोन्ग,वलद/इडद तिरुंपुन्ग.
  • मी जॉनला शोधतोय- नां जॉनै तॅडुरेन/जॉन इरुक्का?(जॉन आहे का?)
  • एक निमिष/मिनीट - ऑरु निमिषम
  • धीर धरा-इरुन्गा.
  • हे केवढ्याला-इद एव्वळव?
  • एवढं?- ऍवळो?
  • क्षमा करा/माफ करा-मन्निक्कानुम
  • माझ्यासोबत या-ऍन्नोडु वा/ऍन्नोडु वांग.
  • साहेब-ऐय्या.
  • कृपया - दयावु सैदु
  • तेथे जा - आंगे पो
  • इथे ये - इंगे वा
  • किती वाजले? - आथरे मनी आच?
  • आज तारीख काय? - ईनकी थेदि आथरे?
  • खरच ! ( रियली) - अपाडिया !

भारतातील तमिळभाषक

दक्षिण भारत व श्रीलंकेतील तमिळ भाषकांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा(1961).

भारतात राज्यनिहाय तमिळ भाषकांचे प्रमाण दर्शविणारा तक्ता.[२००१ च्या जनगणनेनुसार]

अनुक्रम राज्य तमिळभाषकांची लोकसंख्या
भारत ६,०८,९३,७३१
तमिळनाडू ५,५८,७७,४४१
कर्नाटक १८,८६,७६५
पुदुच्चेरी ८,६२,१९८
आंध्रप्रदेश ७,६९,७२१
केरळ ५,९८,६१८
महाराष्ट्र ५,३२,८३२
दिल्ली ९२,७९८
अंदमान आणि निकोबार ६३,५३८
गुजरात ३५,४७०
१० मध्य प्रदेश २४,१३९
११ पश्चिम बंगाल २४,०५३
१२ उत्तर प्रदेश १६,६२०
१३ झारखंड १३,४७३
१४ छत्तीसगढ १२,५००
१५ पंजाब १२,१७९
१६ राजस्थान ११,३०१
१७ हरियाणा १०,५७२
१८ जम्मू आणि काश्मीर ९,१२९
१९ गोवा ७,९५१
२० ओरिसा ७,३६१
२१ चंदीगड ५,७६४
२२ आसाम ५,३३१
२३ उत्तराखंड २,५४७
२४ मणिपूर २,३८३
२५ अरुणाचल प्रदेश १,६४७
२६ नागालँड १,५९२
२७ त्रिपुरा १,२८०
२८ हिमाचल प्रदेश १,२१६
२९ मेघालय ९२८
३० दादरा आणि नगर हवेली ६६१
३१ सिक्किम ४८७
३२ मिझोराम ४४४
३३ लक्षद्वीप ४४३
३४ दमण आणि दीव ३४८

शब्दसंग्रह/शब्दसूची

तमिळ भाषेतील शब्दसंग्रह प्रामुख्याने द्राविडीयन भाषा-कुळातील आहे,आधुनिक तमिळ भाषेत भाषाशुद्धीकरणाचा प्रभाव जाणवतो.भाषा शुद्धीकरणारात संस्कृत मधून घेण्यात आलेल्या शब्दांना प्रतिशब्द निर्माण केल्याचा परिणाम जाणवतो.इतिहासात तमिळप्रमाणेच इतर द्राविडीयन भाषा जसे कन्नड,तेलुगू,व मल्याळम ह्यांवर संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा,वाक्यरचनेचा,तसेच शब्दसंग्रहाचा परिणाम झाला असावा असे मानण्यात येते ज्यामुळे ह्या भाषातील शब्दसंग्रहात संस्कृतवर आधारीत अनेक शब्द आढळतात.तसेच तमिळ भाषेतील काही मुळ शब्दांचा इतर आधुनिक भाषांमध्ये परिणाम जाणवतो जसे,इंग्रजी व इतर भारतीय भाषा.

अधिकृत दर्जा व इतर

तमिळनाडू ,पुदुच्चेरीअंदमान आणि निकोबार बेटे येथील राजभाषेचा दर्जा तमिळ भाषेस असुन, भारताच्या अधिकृत २३ भाषांमध्ये तमिळ भाषेचा समावेश आहे. ती श्रीलंकासिंगापुर या देशातही एक अधिकृत भाषा असुन,.मलेशियातील ५४३ शासकिय शाळांमध्ये संपूर्ण तमिळ भाषेत प्राथमिक शिक्षणाच्या सोयी आहेत. २००४ साली भारत सरकार तर्फे ह्या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे..

हेसुद्धा पाहा.

संदर्भदुवे

इथल्या सर्व विषयांवरील संदर्भासाठी इंग्रजीतील संदर्भ पहावे,खाली दिलेल्या दूव्यावर टिचकी मारा.
http://en.wikipedia.org/wiki/Tamil_language#References

पदटिपा

इथल्या सर्व विषयांवरील संदर्भासाठी इंग्रजीतील संदर्भ पहावे,खाली दिलेल्या दूव्यावर टिचकी मारा.
http://en.wikipedia.org/wiki/Tamil_language#Footnotes

बाह्य दुवे

इथल्या सर्व विषयांवरील संदर्भासाठी इंग्रजीतील संदर्भ पहावे,खाली दिलेल्या दूव्यावर टिचकी मारा.
http://en.wikipedia.org/wiki/Tamil_language#External_links

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: