"आझाद समाज पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १९: ओळ १९:
}}
}}


'''आझाद समाज पार्टी''' (एएसपी) किंवा '''आझाद समाज पार्टी-कांशीराम''' हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. [[भीम आर्मी]] प्रमुख [[चंद्रशेखर आझाद (रावण)|चंद्रशेखर आझाद]] यांनी [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पक्षाचे]] संस्थापक [[कांशीराम]] यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या [[नोएडा|नोएडामध्ये]] पक्षाची घोषणा करण्यात आली होती. [[भारताचे संविधान|राज्यघटनेचे]] रक्षण करण्याचे आणि बहुजनांना म्हणजे [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|एससी, एसटी]], [[इतर मागास वर्ग|ओबीसी]] आणि अल्पसंख्याकांना संघटीत करण्याचे आपले ध्येय पक्षाने सांगितले आहे. आझाद यांच्या म्हणण्यानुसार हा पक्ष [[जाती|जातीयवाद]] आणि सांप्रदायिकता या दोन्हींशी एकाच वेळी लढा देईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.theprint.in/politics/bhim-army-chief-chandrashekhar-azad-launches-political-party-azad-samaj-party-uttar-pradesh/123052/|title=भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आज़ाद ने 'आजाद समाज पार्टी' नाम से राजनीतिक पार्टी की घोषणा की|last=टीम|first=दिप्रिंट|date=2020-03-15|website=ThePrint Hindi|language=en-US|access-date=2020-11-30}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-azad-samaj-party-seems-to-be-a-challenge-for-bsp-3624870.html|title=बसपा के लिए चुनौती बनती नजर आ रही है आजाद समाज पार्टी|website=Hindustan|language=hindi|access-date=2020-11-30}}</ref> आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहूल एस.एम. प्रधान हे आहेत.
'''आझाद समाज पार्टी''' (एएसपी) किंवा '''आझाद समाज पार्टी-कांशीराम''' हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. [[भीम आर्मी]] प्रमुख [[चंद्रशेखर आझाद (रावण)|चंद्रशेखर आझाद]] यांनी [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पक्षाचे]] संस्थापक [[कांशीराम]] यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या [[नोएडा|नोएडामध्ये]] पक्षाची घोषणा करण्यात आली होती. [[भारताचे संविधान|राज्यघटनेचे]] रक्षण करण्याचे आणि बहुजनांना म्हणजे [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|एससी, एसटी]], [[इतर मागास वर्ग|ओबीसी]] आणि अल्पसंख्याकांना संघटीत करण्याचे आपले ध्येय पक्षाने सांगितले आहे. आझाद यांच्या म्हणण्यानुसार हा पक्ष [[जाती|जातीयवाद]] आणि सांप्रदायिकता या दोन्हींशी एकाच वेळी लढा देईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.theprint.in/politics/bhim-army-chief-chandrashekhar-azad-launches-political-party-azad-samaj-party-uttar-pradesh/123052/|title=भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आज़ाद ने 'आजाद समाज पार्टी' नाम से राजनीतिक पार्टी की घोषणा की|last=टीम|first=दिप्रिंट|date=2020-03-15|website=ThePrint Hindi|language=en-US|access-date=2020-11-30}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-azad-samaj-party-seems-to-be-a-challenge-for-bsp-3624870.html|title=बसपा के लिए चुनौती बनती नजर आ रही है आजाद समाज पार्टी|website=Hindustan|language=hindi|access-date=2020-11-30}}</ref> जानेवारी २०२० मध्ये, युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष राहुल एस.एम. प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


==संदर्भ==
==संदर्भ==

०८:२८, ५ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

आझाद समाज पार्टी
पक्षाध्यक्ष चंद्रशेखर आझाद
स्थापना १५ मार्च २०२०
मुख्यालय नोएडा, उत्तर प्रदेश, भारत
राजकीय तत्त्वे दलित समाजवाद, संविधानवाद

आझाद समाज पार्टी (एएसपी) किंवा आझाद समाज पार्टी-कांशीराम हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये पक्षाची घोषणा करण्यात आली होती. राज्यघटनेचे रक्षण करण्याचे आणि बहुजनांना म्हणजे एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना संघटीत करण्याचे आपले ध्येय पक्षाने सांगितले आहे. आझाद यांच्या म्हणण्यानुसार हा पक्ष जातीयवाद आणि सांप्रदायिकता या दोन्हींशी एकाच वेळी लढा देईल.[१][२] जानेवारी २०२० मध्ये, युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष राहुल एस.एम. प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

संदर्भ

  1. ^ टीम, दिप्रिंट (2020-03-15). "भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आज़ाद ने 'आजाद समाज पार्टी' नाम से राजनीतिक पार्टी की घोषणा की". ThePrint Hindi (इंग्रजी भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.
  2. ^ "बसपा के लिए चुनौती बनती नजर आ रही है आजाद समाज पार्टी". Hindustan (hindi भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)